नमो शेतकरी योजना सातवा हप्ता या तारखेला जमा होणार !Nmo shetkari yojana

Nmo shetkari yojana:राज्यातील महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासंबंधी योजनेच्या सातवा हप्त्याचे वितरण 9 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असल्याची कृषिमंत्री ची माहिती राज्याचे नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या सातव्या अत्याचे प्रतिशत असलेले, लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासा काय आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे .

Nmo shetkari yojana
Nmo shetkari yojana

राज्य शासनाने यापूर्वीचा हप्त्यासाठी निधी मंजूर केला असला. तरी वितावरणाची नेमकी तारीख जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र,आता स्वतः कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 9 सप्टेंबर 2025 पासून आत्ताचे वितावरणाची प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहे.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर तारीख ठरली Nmo shetkari yojana

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांकडून सतत त्याने विचारला जात होता. आधी 17 सप्टेंबर 2025 च्या आसपास सहा हप्ता विक्री करण्याची शक्यता वर्तमान एक होती. परंतु शेतकऱ्यांमधील प्रतीक्षा आणि वाढदिवस लक्षात घेत. राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला असून, आता 9 सप्टेंबर 2025 पासूनच हप्ता विक्रीत कारणाचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कृषी मंत्र्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

1932 कोटींचा निधी वितरणाला मिळाली होती मंजुरी Nmo shetkari yojana

राज्य शासनाने या योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी यापूर्वीचा 1932 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली होती. यामुळे ही योजना बंद झालेली नाही .हे स्पष्ट झाले होते आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता .

9 सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार Nmo shetkari yojana

9 सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार मिळालेला माहिती नाही. 10 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती एका कार्यक्रमाच्या आयोजन करून या हप्त्याच्या विता वर्णाच्या शुभारंभ केला जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होईल. साधारणपणे 10 सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाईल अशी अपेक्षा आहे. आज पासूनच या विकावरणाची आवश्यक असेल,एक पीटीओ जनरल रेट करण्याच्या प्रक्रिया सुरुवात होणे अपेक्षित आ शेतकरी ठरले पात्र कृषी मंत्री दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यात सुमारे 92 लाख तीस हजार रुपयांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरलेले आहे.शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेसाठी राज्यातून किमान 93 लाख 20 हजार शेतकरी पात्र असले, तरी राज्य शासनाच्या निकष हा हप्ता मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *