Havaman Andaj:पंजाब डख यांच्या अंदाजानुसार चार ते बारा सप्टेंबर दरम्यान या काळात राज्यात सूर्यदर्शन होणार आहे.त्यामुळे शेतकरी आपली शेतीची शेतीची कामे जसे की फवारणी आणि काढणी पूर्ण करू शकते. 4 सप्टेंबर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. पण पाच सप्टेंबर पासून हवामान पूर्णपणे उघडीचे राहील. फक्त उत्तर महाराष्ट्रातील नांदुरबार, धुळे, नाशिक ,इगतपूर ,आणि नगर जिल्ह्यांच्या काही भागात मात्र, चार ते सात सप्टेंबर या काळात पाऊस पडेल. अशी माहिती पंजाब बँक यांनी दिली आहे. पंजाबराव डख यांनी हवामान परिस्थितीचा पाऊस जोर असणार आहे असं सांगितलेले आहे.

पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार पाऊस Havaman Andaj
सप्टेंबर पासून परत पावसाला सुरुवात होईल,आणि 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान हा परतीचा पाऊस राज्यात जोरदार पडणार आहे. राज्यात 13 सप्टेंबर पर्यंत परतीचा पाऊस राहील.आणि त्यानंतर पाऊस निघून जाईल. 12 सप्टेंबर हिंगोली ,नांदेड वाशिम, यवतमाळ ,अकोला आणि अमरावती, या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे.
13 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे. बीड,नांदेड, लातूर, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात चांगलाच पाऊस होणार आहे. असा अंदाज पंजाबराव यांनी गेलेला आहे. या पावसामुळे अनेक मोठी धरणे भरून निघतील. आणि पावसाचा सोडावे लागेल.जसे की जायकवाडी धरण, सिद्धेश्वर मांजर दुधना ही सगळी भरतील. सप्टेंबर मध्ये आणखी एक परतीचा पाऊस 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान पडणार आहे .ऑक्टोंबर मध्येही दहा ते 13 ऑक्टोबर दरम्यान परतीचा मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे. असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे.