ई-श्रम कार्ड धारकांना दर महिन्याला मिळणार 3000 रुपये !Shram card

Shram card :तुम्ही बांधकाम मजूर रिक्षा चालक घरकाम किंवा शेती मजूर म्हणून काम करत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे.भारत सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी इस श्रम कार्ड योजना सुरू केलेली आहे.ही योजना कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते या योजनेचा उद्देश कामगारांचे जीवनमान सुधारत असून,यातून त्यांना दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळण्याची सोय आहे.

Shram card
Shram card

ई -श्रम कार्डम्हणजे काय?Shram card

ई -श्रम कार्ड हे केंद्र सरकार द्वारे चालवले जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे.देशभरातील असंघटित कामगारांची माहिती एकाच ठिकाणी गोळा करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक कामगारांना बारा अंकी UAN दिला जातो. या नंबरच्या आधारे कामगार विविध सरकारी योजनेचा थेट लाभ घेऊ शकता.

इ श्रम कार्डाचे फायदे Shram card

ई -श्रम कार्ड फक्त एक ओळखपत्र नसून ते असंघटित कामगारांसाठी अनेक फायदे घेऊन येते. साठ वर्षे पूर्ण झाल्यावर तीस हजार रुपयांचे पेन्शन संधी मिळते.अपघाती मृत्यू झाल्यावर दोन लाख रुपये पर्यंत आणि आपण तत्व आल्यास एक लाख रुपये पर्यंत विमा मिळतो.सरकारच्या अनेक भविष्यातील कल्याणकारी योजनेमध्ये प्रधान मिळते. रोजगार आरोग्य सुविधा अपंगतत्व आणि कुटुंब स्थायिकांसाठी लाभ दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे Shram card

आधार कार्ड,पासबुक ,उत्पन्न प्रमाणपत्र ,रहिवासी पुरावा, फोटो इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे. आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो.

पेन्शन मिळण्याची प्रक्रिया Shram card

या योजनेअंतर्गत कामगारांना एक छोटी रक्कम भरावी लागते. तुम्ही भरलेल्या रकमे एवढीच रक्कम सरकार ही तुमच्या पेन्शन खात्यात जमा करते.ही रक्कम तुमच्या वयानुसार ठरते.उदाहरणार्थ जर तुम्ही अठरा वर्षाच्या असाल ,तर तुम्हाला दर महिन्याला 55 रुपये भरावे लागतात. तुम्ही साठ वर्षाचे झाल्यावर तुमच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपयांची मासिक पेन्शन जमा होते.

ई -श्रम कार्ड ही असंघटित कामगारांसाठी एक जीवन बदलणारी योजना आहे.या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *