नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये या तारखेला मिळणार!Nmo shetkari yojana

Nmo shetkari yojana:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Nmo shetkari yojana
Nmo shetkari yojana

हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी.Nmo shetkari yojana

कधी येणार हा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्याची अपेक्षा आहे.सध्या कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली,तरी हा दोन हजार रुपये हप्ता बैलपोळ्या सणाचा आसपास जमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योजना बंद होणार नाही: या योजनेबाबतचा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे हप्त्याचा लाभ मिळणार आहे. रकमेत वाढ नाही: निवडणुकीच्या काळात ही वार्षिक मदत 1500 रुपये केली जाईल असे आश्वासन दिले आहे.मात्र,आता ही रक्कम वाढणार असून, पूर्वपणे 12 हजार रुपये केंद्र सरकार आणि 6 हजार रुपये राज्य सरकार 6 हजार रुपये राहणार आहे.

पात्र शेतकरी आणि निधीची गरज Nmo shetkari yojana

या सातवा हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. यामध्ये जवळपास चार लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे.ज्या मागील थकीत हप्ते देखील मिळतील, या हप्त्यासाठी एकूण 1900 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे. या हप्त्याची अधिकृत घोषणा झाल्यावरच निश्चित तारीख केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीचा वाट पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *