Navinya purna yojana: महाराष्ट्र शेती आणि पशुसंवर्धनासाठी संबंधित अनेक योजना कडून राबवल्या जात आहे. यातीलच एक ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालन बेरोजगार तरुणांना सोय रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे Navinya purna yojana या योजनेअंतर्गत शेळी मेंढी आणि गाई, म्हशी वाटपासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन निश्चित असाल, तर तुमच्यासाठी आहे.चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा.

नाविन्यपूर्ण योजना 2025 काय आहे खास? Navinya purna yojana
नाविन्यपूर्ण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्वकाक्षी योजना. ग्रामीण बागातील शेतकऱ्यांसाठी तरुणांना आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,यामुळे त्यांना रोजगारांच्या संधी मिळतात. आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मदत होते. योजनेअंतर्गत शेळी, मेंढी गट वाटप दुधाळगाय,म्हशी वाटप तसेच कुकूटपालनांसारख्या विविध बाबतीसाठी अनुदान दिले जात आहे.विशेष म्हणजे ही योजना apply online पद्धतीने पारदर्शकपणे राबवली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अर्ज करणे सोपे आहे.
योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा दोन्ही स्तरावर अर्ज करता येतो.यामध्ये शेळी, मेंढी गट वाटप दुधाळ गाई, म्हशी वाटप तसेच कुकूटपालना सारख्या योजनांचा समावेश ग्रामीण भागातील लोकांना त्यांचा अडचणीनुसार व्यवसाय निवडावा लागतो. याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकदाच अर्ज करावा लागतो.आणि तो पुढील पाच वर्ष वैद्य राहतो.म्हणजेच जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल, तर पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
कोणाला मिळाली योजनेचा लाभ?Navinya purna yojana
नाविन्यपूर्ण योजना लाभ घेण्यासाठी काही पात्र निकष यामध्ये प्रामुख्याने दारिद्रेशनखालील कुटुंब अल्पभूधारक शेतकरी एक हेक्टर पर्यंत अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत सुरक्षित बेरोजगार महिला बचत गटांचा समावेश होतो.विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीतील प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान मिळते. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना स्वतःच्या खिशातून भरावी लागते.
अनुदान किती मिळते?Navinya purna yojana
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या योजनेचा प्रकार खालील तक्त्यामध्ये याबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे. योजना अनुसूचित जाती ,जमाती लाभार्थ्यांना सर्वसाधारण प्रवर्ग शेळी, मेंढी गटवाटप 75% अनुदान ते 25 टक्के लाभार्थीचा 50% अनुदान 50 टक्के लाभार्थी गाई ,म्हशी वाटप ७५ टक्के अनुदान 25% लाभार्थी50 टक्के अनुदान 50 टक्के लाभास कुक्कुटपाल , मसल पक्षी 75 टक्के अनुदान 25 लाभार्थीचा 50% अनुदान 50 लाभार्थी अनुदानामुळे शेतकरी आणि पशुपालकांना कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.विशेष: ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना लोन पेक्षा अधिक फायदेशीर ठरणार आहे.
योजनेचा अर्ज कसा करायचा Navinya purna yojana
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे सोपी आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्याच शासनाच्या मोबाईल ॲपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामुळे तुम्ही घरी बसून अर्ज करू शकता.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Navinya purna yojana
नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने फोटो ओळखपत्र ,सातबारा आठ ,आधार कार्ड ,रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते ,रेशन कार्ड, यांचा समावेश आहे.या शिवाय जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात असाल तर दाखला सादर करावा लागणार आहे.
योजनेचा लाभ कसा मिळणार Navinya purna yojana
नविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे केली जाते.जर तुम्ही निवड झाली तर तुम्हाला मेसेज द्वारे कळविण्यात येते. यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पोर्टलवर एक पर्याय उपलब्ध होतो. ही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला ठराविक मुदत दिली जाते. ती साधारणतः आठ दिवसांचे असते त्यामुळे वेळेत कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला निवड झाले मेसेज पाठवला नसेल, तर तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून तुमचा अर्जाची स्थिती तपासू शकता. यामुळे तुम्हाला तुमचा अर्ज प्रलंबित किंवा निवड झाली आहे का याची स्पष्ट मिळते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अनुदान आणि संबंधित साहित्य शेळी, मेंढी किंवा गाई, म्हशी वाटप केले जाते.
का निवडायची योजना Navinya purna yojana
नवीन्यापूर्ण योजना ही ग्रामीण भागातील लोकांसाठी एक वरदान ठरली आहे.यामुळे कमी करतात. व्यवसाय सुरू करता येतो. उत्पन्न स्त्रोत निर्माण होतो. विशेष: आणि दुधाळ गाई ,म्हशी पालन यांसारख्या व्यवसायांना बाजारात नेहमी मागणी असते.अनुदानामुळे तुम्हाला कमी लोन घ्यावे लागते.आणि व्यवसाय सुरू करण्याचा आर्थिक भर होतो.
ही योजना विशेष :महिलांसाठी आणि सुरक्षित बेरोजगार तरुणांसाठी खूपच फायदेशीर आहे.त्यामुळे त्यांच्या स्वतःचा पाया रुपये राहण्याची संधी मिळते.जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल,तर वेळ वाया घालू नका.apply online अर्ज करा आणि तुमचं स्वप्न नवी दिशा द्या. योजनेचा लाभ घ्या.