महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारसाठी बांधकाम कामगार योजना 2025 अंतर्गत अनेक कल्याणकारी उपाययोजना राबवल्या आहे.या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम क्षेत्रात काम कणाऱ्या संघटित कामगारांचे जीवनमान सुधारणे, आणि इतर अनेक लभांचा समावेश आहे.

बंधकाम कामगार योजनेचे प्रमुख लाभ bandhkam kamgar yojana
रोख आर्थिक मदत :पात्र कामगारांना 500 रूपये रोख रक्कम मिळते.जी त्याच्या दैंनदिन गरजांसाठी उपयुक्त आहे.मोफत भांडी सेट:30 प्रकारच्या दर्जेदार स्टील भांड्याचा संच ,ज्यामध्ये ताट, वाट्या, पातेली,प्रेशर कुकर यांचा समावेश आहे.प्रसूती लाभ:महिला कामगारांना प्रसूतीसाठी 15,000 ते 20,000 रुपये आर्थिक सहाय्य.शैक्षणिक मदत: कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी शिषयवृत्ती (5000ते 1 लाख रुपये). आरोग्य योजना:गंभीर आजार आणि शस्त्रक्रियेसाठी मोफत उपचार. अपघातच्य परिस्थितीत आर्थिक संरक्षण .विवाह अनुदान:कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अनुदान. आवास योजना:अटल बांधकाम कामगार आवास योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी मदत.
मोफत भांडी सेट आणि रोख रक्कम bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार योजना 2025 अंतर्गत सर्वात आकर्षक लाभ म्हणजे मोफत भांडी सेट आणि 5000 रुपये रोख रक्कम.ही भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी उपयुक्त असून,द्रेजदर स्टीलपासून बनलेली आहे. योजनेमुळे कामगारांना आर्थिक बोजा कमी होतो.आणि त्याच्या घरातील मूलभूत गरजा पूर्ण होतात.2024आणि 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने जवळपास 5 लाख कामगारांना हे भाडी वाटप केले आहे.ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार योजना 2025 मधील लाभ मिळवण्यासाठी कामगारांनी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे . अर्जदाराने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात MahaBocw नोंदणीकृत कारणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी मागील बारा महिन्यात 90 दिवसाचे बांधकाम क्षेत्रात काम केलेलं असावे ,वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे.अधिकृत वेबसाईटवर लॉगन करून पहा पात्रता भरावी लागते. यासाठी आधार कार्ड, बँक तपशील आणि नोंदणी प्रमाणपत्र यांसारखे कागदपत्र आवश्यक असतात.
योजनेचा लाभ कसा मिळवा. bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार योजना 2025 अंतर्गत लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जासाठी पोर्टलवर लॉगिन करून सादर करणे, ऑफलाइन अर्ज स्थानिक तालुका ग्रामपंचायत किंवा सुविधा केंद्रात जाऊन सादर करावा लागतो. अर्जासोबत तीन पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड आणि नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागते. अर्जाची छाननी झाल्यानंतर तीस ते साठ दिवसानंतर लाभार्थ्याच्या भांड्यात सेट आणि रोख रक्कम मिळते.
अधिक माहिती bandhkam kamgar yojana
जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, आणि बांधकाम कामगार योजना 2025 याचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर अर्ज करा आणि अधिकृत माहितीसाठी mahabocw.in ला भेट द्या. किंवा 1800-8892-816 या हेल्पलाइनवर संपर्क साधा.योजना बांधकाम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे. मग वाट कसली पाहता. तुमच्या हक्काचा लाभ घ्या. आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित भविष्य द्या.