Free Laptop Yojana: प्रत्येक विद्याथर्याला आधुनिक घेण्यासाठी कॉम्प्युटर व इंटरणेटची सुविधा आवश्यक आहे.गरजेला लक्ष घेऊन केंद्र सरकारने फ्री लॅपटॉप वितरीत करण्यात येणार आहे.याशिवाय दररोज 6 जिबी इंटरनेट डेटाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.योजनेमुळे शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती देण्याची शक्यता आहे.विशेष: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

योजनेचे विशेष गुणधर्म आणि उद्दिष्टे Free Laptop Yojana
योजनेचा मुख्य तू देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुद आणि सामाजिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. खास करून तांत्रिक आणि विज्ञान शाखेतील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे लॅपटॉप सोबत दैनंदिन सहा जीबी इंटरनेट सुविधा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्याख्याने संशोधन कार्य प्रोजेक्ट तयार करणे डिजिटल कौशल्य विकसित करणे, यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतवणूक करतील. योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील डिजिटल फरक कमी होण्याची शक्यता आहे .तसेच शिक्षणाच्या गुंतवणुकीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
योजनेची पात्रता Free Laptop Yojana
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आणि काही मूलभूत टीमची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्व अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे .महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक, विद्यार्थी तांत्रिक शिक्षण, इंजिनिअरिंग किंवा विज्ञान शाखेतील पदवी, पदवीयुत्य प्रवेश घेतलेला असावा ,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असणे ,अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाशी विद्यार्थ्यांना योजनेत प्राधान्य दिले जाणार आहेत.याशिवाय विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रवेश घेतलेला असावा. चांगली शैक्षणिक कामगिरी करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना AICTE च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वन लॅपटॉप या विभागावर क्लिक करावे लागेल.तिथे उपलब्ध अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे. अर्जामध्ये वैयक्तिक माहिती शैक्षणिक तपशील कुटुंबाचे उत्पन्न बँक खात्याची माहिती भरावी लागणार आहे.योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र,जातीचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि बँक पासबुकची स्कॅन केलेली डाऊनलोड करणे अर्ज पूर्ण भरल्यावर एक नंबर दिला जातो .तो भविष्यातील संपर्कासाठी जपून वापरा.
योजनेचे दूरगामी फायदे Free Laptop Yojana
योजनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे केवड मोफत लॅपटॉप मिळण्या पुरतेस मर्यादित नाही. तर डिजिटल सुरक्षा वाढलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील आवश्यकतेसाठी जुळवून घेऊन शकतील. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना जागतिक दर्जाचा अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.डिझाईनिंग, मार्केटिंग यांसारख्या आधुनिक कौशल्याचा विकास करता येईल. या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगारांच्य नवीन संधी उपलब्ध होतील .उद्योजकांना विकास करण्यासाठी देखील ही तंत्रज्ञान उपयोगी पडते .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शिक्षणाच्या बरोबरीने स्पर्धा करण्याची क्षमता प्राप्त होते .
इंटरनेट सुविधाचे महत्त्व Free Laptop Yojana
योजनेतील दररोज सहा जीबी इंटरनेट सुविधा आणि एक अनोखा घटक आजच्या काळात फक्त लॅपटॉप असे पुरेसे नाही, तर इंटरनेट कनेक्शन देखील आवश्यक आहे. सुविधामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊ. Youtube ,खान अकामी यांसारख्या मोफत शिक्षण मंचाचा वापर करून शकतील. संशोधन कार्यसाठी इंटरनेटली विविध स्त्रोतचा वापर करता येईल प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळेल. तसेच भविष्यातील करिअर संबंधित मार्गदर्शनांनी संधी शोधण्यासाठी देखील इंटरनेटचा वापर करता येईल .या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचे एकूण शैक्षणिक अनुभव सुद्धा येतील.
योजनेची अंमलबजावणी आणि निवड प्रक्रिया Free Laptop Yojana
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि न्याय पद्धतीने करण्यात येते.सर्वप्रथम अर्जाची छाननी करून पात्रता तपासली जाते. त्यानंतर शैक्षणिक गुंतवणूक तर आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक पार्श्वभूमी या आधारावर गुण देऊन तयार करण्यात येते .निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ईमेल कळवले जातो .लॅपटॉप वितरणाची प्रक्रिया जिल्हा पातळीवर आयोजित केली जाते .संबंधित शैक्षणिक संस्थांच्या मार्फत वितरण केले जाते .प्रत्येक लॅपटॉप मध्ये आवश्यक सपोर्ट पूर्वस्थापित केले असले जेणेकरून विद्यार्थी तत्काळ त्यांचा वापर करू शकतील. इंटरनेट सुविधा देखील लॅपटॉप मिळण्याचे प्रक्रिया केली जाते.
शैक्षणिक गुंतवणुकीत सुधारणा Free Laptop Yojana
योजनेमुळे एकूण शैक्षणिक गुंतवणुकीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.विद्यार्थी आता मल्टीमीडिया वापरून अभ्यास करू शकतील. जे अधिक प्रभावी आणि मनोरंजक असते शिक्षणाद्वारे विषयाची सखोल समजूत मिळते. आणि स्मरणशक्ती वाढते, प्रोजेक्ट बेस्ट लॉगिन आणि व्यवहारिक शिक्षणाला चालना मिळते. शिक्षणाला देखील तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक प्रभावी शिक्षणाची संधी मिळेल ,डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जन नवाचार क्षमता वाढते, सर्व घटकांमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थित अमूल्यबदल होण्याची शक्यता आहे.
महत्वकाक्षी योजनेमुळे येत्या काही वर्षातील भारतातील शिक्षण तंत्रज्ञानामुळे मोठा बदल घडताना दिसेल. डिजिटल साक्षरतेचा दर वाढेल ,तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची स्थिती अधिक मजबूत होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील ,ग्रामीण भागातील तरुणांना शहरी भागास स्थलांतरण करण्याची कमी पडेल. कारण ते स्थानिक पातळीवर व्यवहार भारत एक डिजिटल माचा बनवायचा दिशेने पुढे जाईल .योजनेचे दीर्घकालीन परिणाम समाजाच्या सर्व स्तरांतरावर दिसून येतील,आणि देशाच्या एकूण विकासात योगदान मिळेल. अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी कार्यालयात किंवा अधिकृत वेबसाईटशी संपर्क साधणे आवश्यक आहे.