Gold Rate:गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव आकाशाला भिडलेले आहे. ग्राहकांच्या खिशाला मोठा ताण येत आहे. मात्र , गुरुवारी म्हणजेच 14 ऑगस्ट 2025 रोजी बाजारात थोडीशी घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी उकडी पाहायला मिळालेली आहे.चांदीच्या किमतीमध्ये ही बदल झालेला असून गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचे अपडेट आहे. चला तर मग पाहूया आजचे ताजे दर.

देशातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर Gold Rate
आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1,02,090 रुपयांना मिळत आहे. तर 22 कॅरेट सोने 93,583 रुपयां पोहोचलेले आहे. चांदीच्या बाबतीत एक किलो चांदीचा भाव 1,15,380 रुपये असून,दहा ग्रॅम चांदीचे दर 1,154 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्ज यामुळे दागिन्यांच्या किमतीत शहरानुसार बदलतात.
तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव Gold Rate
मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचे दर ₹93,408 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर ₹1,01,900 , मुंबईसह पुणे ,नागपूर ,नाशिक यश या शहरांमध्ये सारखेच तर आहे. दर अचूक आहे. जीएसटी, टीसीएस व इतर कारणांच्या समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक सराफाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. नेहमी आपल्या स्थानिक ज्वेलरकाढून ताजे दर तपासणे गरजेचे आहे.