New Satbara Rule: पूर्वी जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी शेतकरी आणि नागरिक सरकारी कार्यालयात अनेक वेळा जाताना दिसतात. जिल्हा कार्यालय रांगेत असून , तासन्तास उभा राहणं. वेळ आणि पैसा वाया जाते. ही एक मोठी डोकेदुखी होते.आता आपण ही सगळी गैरसोय आली आहे.

भूमी अभिलेख म्हणजे काय?New Satbara Rule
सरळ भाषेत सांगायचं तर भूमिलेख म्हणजे जमिनीचे अधिकृत सरकारी नोंद यादित मालकीचा क्षेत्रफळ वापर जमिनीवरील पीक गव्हाण स्थिती तसेच कोणतेही वाद सुरू आहे का? याची माहिती नोंदलेली असते. जमीन खरेदी-वक्री वारसा नोंदणी किंवा इतर व्यवहार करतानाही कागदपत्र आवश्यक असतात.
डिजिटल युगात बदललेली पद्धत New Satbara Rule
आता महाराष्ट्र शासनाने bhumiabhilekh.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भूमिका अभिलेखाशी संबंधित सर्व महत्त्वाचा सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहे. त्यामुळे कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. सर्व कागदपत्रे नोंदणी डिजिटल स्वरूपात मिळू शकते.
पोर्टल वरील 17 महत्त्वाचे सेवा New Satbara Rule
पोर्टलवर काही सेवांसाठी नाममात्र शिल्लक लागू आहे. घरबसल्या तुम्ही मिळू शकणाऱ्या महत्त्वाच्या सुविधांमध्ये.सातबारा उतारा डिजिटल साक्षरीसह आठ अ उतार ,फेरफार अर्ज स्थिती तपासणी मालमत्ता पत्रक मिळवणे बदल करणे , ई -नकाशा पाण्याची सुविधा , ई-चावडी व महसूल वरणा ई -पिक पाहणी इमोजणीसाठी अर्ज अभिलेख पडताळणी, तसेच प्रलंबित आणि प्रक्रियेची माहिती अभिलेख इ कोर्ट माहिती आणि वारसा नोंदणी या सर्व सेवांमुळे शेतकऱ्यांना अधिक नागरिकांना कागदपत्रे सहज उपलब्ध होता. तसेच व्यवहार आणि पारदर्शक होतो.
सकारात्मक बदल New Satbara Rule
भूमी अभिलेख पोर्टलमुळे सरकारी कामकाज जलद सोपे आणि पारदर्शक झाली आहे.पूर्ण आवडतील लागणारे काम आता काही मिनिटात पूर्ण होते .डिजिटल साक्षर असलेले उतारे ऑनलाइन फेरफार नकाशे आणि पीक पाहणी यांसारख्या सेवा एका ठिकाणी मिळाल्यामुळे ही खर्च अर्थाने क्रांतिकारी पाऊल ठरलेले आहे.
सेवांच्या अटीशुल्क आणि सुविधा वेळोवेळी बदलू शकता .कृपया कोणती व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन,तपासणी करणे आवश्यक आहे.