Agriculture Scheme:राज्यातील अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी.यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी सुविधा मिळावी.यासाठी सरकारकडून सिंचन व्यवस्था मजबूत करण्यावर भरतीला जात आहे.

योजनेचा मुख्य उद्देश 0.40 ते 6.00 एक तर पर्यंत शेती असले,शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.जेणेकरून त्यांचे उत्पादन वाढेल ,आर्थिक उत्पन्न सुधारेल हा आहे.
लाभार्थ्यांसाठी आवश्यक पात्रता Agriculture Scheme
लाभार्थी हा अनुसूचित जातील प्रवर्गातील शेती करणारा असला पाहिजे .लाभार्थ्याकडे आधार कार्ड ,बँक खाते असणे, बँक खाते आधार कार्ड च सलग आवश्यक असणे ,शेतकऱ्यांच्या नावाने जमीनचा सातबारा दाखल ,व आठ उतारा, राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलेले ,असून त्यामुळे महाडीबीटीच्या अंतर्गत अर्ज करता येण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे .महाडीबीटीच्या योजनांसाठी राज्य सरकारने प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केलेली आहे.शेतकऱ्यांकडे सूक्ष्म प्रधिक दिले जात प्रमाणपत्र असेल ,दारिद्र रेषेखालील बीपीएल कार्ड शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर आणि कमाल हेक्टर जमीन असणे.
योजनेचे नियम Agriculture Scheme
लाभार्थ्याचा सातबारा उतारा विहिरीची नोंद आहे.शेतकऱ्यांनी यापूर्वी नवीन विहिरीसाठी घेतलेल् करण्यात यवा लागतो. या फोटोमध्ये0 फोटोमध्ये लाभार्थी स्वतः विहिरीचा जवळची एखादी दिसलने आवश्यक आहे .लाभार्थ्यांनी शंभर किंवा 500 च्या विकास अधिकार्याचे वारस पत्र आवश्यक आहे.
कार्यपद्धती Agriculture Scheme
विहिरीचा दुरुस्तीसाठी सर्वात आधी एक अंदाजपत्रक तयार करून कृषीविकास अधिकाऱ्याकडून तांत्रिक मंजुरी घ्यावी लागते. पंचायत समितीचे कृषी अधिकारी दुरुस्तीचे कामे मोजमाप घेऊन, त्यांची माप पुस्तके करतात.अनुदान मिळण्यासाठी विहिरीचे GpS लोकेशन कामापूर्वी आणि नंतरचे फोटो विना सादर करणे गरजेचे आहे. जर कामाचा खर्च मजूर केलेला अंदाज पत्रापेक्षा जास्त झाला, तर तो अतिरिक्त खर्च शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक बंधन पत्र घेतलेले जाते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कृषी अधिकारी वेळोवेळी कामाचा आढावा घेतला आहे.
अर्ज कसा करायचा Agriculture Scheme
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद च्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी जातीचा दाखला, सातबारा आठ अ उतारा ,आधार कार्ड, बँक पासबुक ,उत्पन्नाचा दाखला, व विहिरीच्या कामापूर्वीचा फोटो यांसारखी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर तुम्हाला एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे.