sheli palan yojana: ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा एक उत्तम नफा देणारा पर्याय बनतो.कमी करता सुरू होणाऱ्या व्यवसायाला चालना देण्याची केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन मिशन NLM योजना शेतकऱ्यांच्या मदतीला आलेली आहे. या योजनेद्वारे तुम्हाला 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 7.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहे.

राष्ट्रीय पशुधन मिशन NLM योजना नेमकी काय आहे sheli palan yojana
केंद्र सरकारने 2024 25 पासून सुरू केलेली योजना 2019 22 मध्ये अधिक प्रभावी बनत आलेली आहे. यांचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण नागरिकांना शेळी पालन ,मेंढी पालन, डुक्करपाल, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यात उद्योजक बनवणे अशा प्रकारचा आहे. या योजनेत प्रकल्पासाठी लागणारा खर्चांपैकी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात आलेले आहे.
उदाहरणार्थ पहा sheli palan yojana
100 शेळ्या अंदाजे15 लाख रुपये खर्च असेल, तर त्यावर 7.5 लाख रुपये सबसिडी मिळत आहे.200 शेळ्या आणि दहा बोकड्यांचा युनिटसाठी अंदाजे 30 लाखांपर्यंत खर्च येत असला, तर त्यावर 15 लाख रुपये सबसिडी मिळते.
या योजनेसाठी कोण करू शकते अर्ज sheli palan yojana
वैयक्तिक अर्जदार स्वयंसेहिता गट शेतकरी उत्पन्न संस्था सरकारी संस्था किंवा उपयुक्त दिव्य गट अर्ज करू शकतो. अर्जदाराकडे शेळीपालनाचे प्रशिक्षण किंवा अनुदान असणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पासाठी बँकांकडून कर्ज मंजूर करून घेणे.तिथून प्रकल्प उभे करणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे sheli palan yojana
वेबसाईटवर जाऊन मोबाईल क्रमांकाच्या मदतीने तुमची नोंदणी करावी.त्यानंतर अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर केला व तो राज्यस्तरीय कार्यालयातील समितीकडून तपासला जात असतो. मंजुरी मिळाल्यानंतर सबसिडीची रक्कम दोन टप्प्यांमध्ये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे sheli palan yojana
आधार कार्ड,पॅन कार्ड केवायसी कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे बँकेचे लोण मंजुरी कर्ज जर घेतले असेल, तर शेळी पालन प्रोजेक्टचा रिपोर्ट बंधनकारक शिक्षण प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास आवश्यक जमिनीचे दस्तऐवज मालकीचा आवश्यक आहे.
योजनेतील केवळ आर्थिक मदत नवी तर प्रशिक्षण किंवा तांत्रिक मार्गदर्शनही मिळत असते ज्यामुळे महिलांना यशस्वी उद्योजक व 9 सत्ता खूपच मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.