New Havaman Andaj Dakh:जुलै महिन्याचा सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाने आक्रमण केले होते. अनेक भागात समाधानकारक पाऊस पडलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण मात्र,महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यप्रकाश आणि ढगाळ हवामानाचा खेळ सुरू आहे.काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.आता पाऊस केव्हा परतेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज New Havaman Andaj Dakh
हवामान विभागाने देखील ऑगस्ट पहिल्या दोन आठवड्यामध्ये पाऊस प्रमाणात तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवलेला होता. मात्र,सप्टेंबर महिन्यात महिन्यात राज्यभर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.अशा पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचे महत्त्वाचे हवामान अंदाज वर्तवलेला होता.
दोन ऑगस्ट 2025 पंजाबराव यांचा हवामान अंदाज New Havaman Andaj Dakh
पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे, की सध्या स्थितीत राज्यात पावसाचा खंड असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतीची रखडलेली कामे लवकर पूर्ण करून घ्यावी.८ ऑगस्टच्या रात्रीपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाची सुरुवात होण्याच शक्यता आहे.9 ऑगस्ट पासून पावसाची तीव्र वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या शहरांचा राज्यांमध्ये सात ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार आहे. त्या नंतर सीमेला असलेली महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर ,धाराशिव,अहिल्यानगर, पुणे कोकण परभणी लातूर नांदेड यवतमाळ आणि हिंगोली जिल्हा मध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाज New Havaman Andaj Dakh
8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत कोपरगाव, शिर्डी ,संगमने, अहिल्यानगर शहरांमध्ये पावसाची तीव्र जास्त असल्याची शक्यता आहे. शेतीमधून पाणी बाहेर पडेल ,विशेष खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता New Havaman Andaj Dakh
धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यासह काही भागात नऊ ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता
विदर्भात पावसाचा जोर वाढणार
डख यांच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया ,चंद्रपूर ,यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस होईल, पश्चिम विदर्भातील बुलढाणा ,अकोला, यवतमाळ, वाशिम ,अमरावती जिल्ह्यांमध्ये नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील पावसाचा इशारा New Havaman Andaj Dakh
मराठवाड्यातील नांदेड ,हिंगोली, लातूर ,धाराशिव ,परभणी, बीड, जालना ,छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये ८ ऑगस्ट रात्रीपासून पावसाची सुरुवात येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी यान भागात जोरदार पाऊस आहे.
डाख यांनी शेवटी हे स्पष्ट केलेले आहे.काळात विजांचे प्रमाण जास्त राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी विजांचा झाडाखाली थांबू नये असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आठ ऑगस्ट पासून शेती फवारणी कट ट**** आणि तर गरजेची कामे पूर्ण करून घ्यावी म्हणजेच येणाऱ्या पावसाचा अधिक फायदा होणार आहे. कृपया शेती संबंधित निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक प्रशासन किंवा अधिकृत हवामान खात्याच्या सूचनेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.