बिमा सखी योजनेतून आता महिलांना महिन्याला 7000 रुपेये मिळणार! Bimasakhi yojana

Bimasakhi yojana:आजचा वेगवान जगात महिलांना आर्थिक सशकतीकरणाची चर्चा सगळीकडे आहे.अशा योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे.ती म्हणजे बिमा सखी योजना . योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 7,000 रूपये मासिक मानधन,तेही विमा काम करण्याची संधी महिलांच्या जीवनात मोठा बदल घट 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरियाणातून योजनेचे उद्घाटन केले होते. आता पूर्ण देशात राबवली जात आहे. पहिल्या वर्षी एका लाख महिलांना सामील करायचे सरकारचे लक्ष होतं महिलांसाठी खूपच मोठी संधी आहे .ही योजना महिलांना फक्त पैसेच नव्हे ,तर स्वतंत्र व्यवसाय ओळख देते.योजनेचा मुख्य उद्देश महिलांना क्षेत्रात प्रशिक्षण करण्यात त्यांना रोजगार देणे हा आहे.

Bimasakhi yojana
Bimasakhi yojana

मासिक मानधन आणि आर्थिक फायदे Bimasakhi yojana

बिमा सखी योजना अंतर्गत महिलांना मिळणारं 7,000 रुपये पहिल्या मासिक मानधन आहे. आर्थिक स्थैर्य देते.मानधन असतं त्यासोबत insurance policies विक्रीवरून मिळणारं कमिशन हे वेगळं म्हणजे तुमचं एकूण उत्पन्न यापेक्षा जास्त होऊ शकते .दुसऱ्या वर्षी मानधन साठ हजार रुपये होते. आणि तिसऱ्या वर्षी 50 हजार रुपये हे सगळं महिलांना सवलंबी बनवण्यात आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यात फक्त पैसे नाही. समाधानकारक जीवन जगण्याची संधी आहे.

पात्रता निकष करू शकते अर्ज Bimasakhi yojana

अर्ज ऑनलाईन करता येतो.बिमा सखी योजनेचे सेक्शन शोधा अर्ज फॉर्म उघडल्यावर सगळी काळजीपूर्वक माहिती भरा. तुमचे नाव जन्मतारीख मोबाईल नंबर पत्ता शैक्षणिक तपशील आधार कार्डाची माहिती सगळं भरल्यानंतर पुन्हा एकदा चेक करा.कारण चुकीची माहिती असेल, तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.

योजनेचे दुरगामी फायदे व सामाजिक प्रभाव Bimasakhi yojana

बिमा सखी योजना हे फक्त वैयक्तिक फायद्यासाठी नाही ,तर संपूर्ण समाजासाठी फायद्याचे आहे.या योजनेमुळे महिलांना नवीन संधी मिळतात.आत्मविश्वास वाढतो ,आर्थिक स्वातंत्र येते .ग्रामीण भागातील महिलांना शहर संधी मिळते. आणि विमा सेवा प्रसार होतो. यामुळे महिलांच्या कुटुंबाची शिक्षण आरोग्य जीवनमान सुधारणा होते. समाजात त्यांना नवीन ओळख मिळते .इतर महिलांसाठी प्रेरणा बनवतात. विमा सखी योजना अंतर्गत महिलांना 70 हजार रुपये ही सुरुवात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *