CMEGP Scheme:राज्यातील सुरक्षित शेतकरी बेरोजगार युवक-युवकतीसाठी एक चांगली संधी आहे.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्योग संचालकांमार्फत राबवली जाते. ज्या मार्फत स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून आर्थिक पाठबळ आणि अनुदान मिळते.योजना ग्रामीण शहरी भागातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देते.यामध्ये कमीत कमी भांडवली गुंतवणूक खुप मोठा व्यवसायिका संधी मिळणार आहे.

अर्ज कसा कराल? CMEGP Scheme
या योजनेसाठी https://maha cmegp.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.
योजनेच्या स्वरूप काय?CMEGP Scheme
उत्पन्न /प्रक्रिया उद्योगासाठी :50 लाखापर्यंत प्रकल्प मंजूर. सेवा उद्योगासाठी: वीस लाखापर्यंत प्रकल्प मंजूर होतो.
योजनेतून अनुदान किती मिळते? CMEGP Scheme
प्रवर्ग, ग्रामीणभाग, शहरीभाग ,सर्वसाधारण 15 %ते 25% अनुदान आणि अनुसूचित जाती जमाती, महिला,अपंग व माजी सैनिक यांना 35 टक्के ते 25 टक्के अनुदान मिळते.योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थ्यांना स्वतःची गुंतवणूक ग्रामीण भागात पाच टक्के आणि शहरी भागात दहा टक्के करावी लागणार आहे.
पात्रता निकष काय?CMEGP Scheme
वय सर्वसाधारण प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्ष तर इतर महिला अपंग माजी सैनिक प्रवर्गासाठी 18 ते 50 वर्ष असणार आहे.
शिक्षण:
दहा लाखांपर्यंत किमान:सातवी पास 25 लाखाहून अधिक दहावी पास अर्जदाराने यापूर्वी कोणती शासकीय अनुदानित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे.
कोणते व्यवसाय करता येणार आहे?CMEGP Scheme
उत्पन्न उद्योगासाठी 50 लाखापर्यंत बकरी पालन व खाद्यपदार्थ, पशुखाद्य उत्पन्न वेल्डिंग व फॅब्रिकेशन इत्यादी व्यवसाय तुम्हाला करता येणार आहे.
सेवा उद्योगांसाठी वीस लाखांपर्यंत अनुदानCMEGP Scheme
सलून, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग,मोबाईल किंवा मोटरसायकल दुरुस्ती केंद्र इत्यादी काम करू शकणार आहे.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे CMEGP Scheme
पासपोर्ट साईज फोटो ,आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र,शाळा सोडण्याचा दाखला, परीक्षा मार्कशीट, पॅन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे आपल्याला योजनेसाठी लागणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही एक अशी योजना याची युवकांना सरकारी मदतीने स्वातंत्र्य व्यवसाय सुरू करण्याची संधी देत आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुण योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्यावलंबी होऊ शकतात. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर योजनेचा लाभ घ्या.