Ration card:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेल्या राज्य शासनाने देशांवर त्यांना धान्याऐवजी थेट बँक खात्यात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात 25 जुलै 2025 रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.

निर्णय विशेष मराठवाडा अमरावती वर्धा जिल्ह्यातील पिवळ्या रेशन डार्क शेतकऱ्यांना लागू या आता लाभार्थ्यांना दर महिना अन्नधान्य ऐवजी रोख स्वरूपात अनुदान मिळणार आहे .
कोणत्या शेतकऱ्यांना होणार याचा थेट फायदा?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार खाली विभागातील पिवळा शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.छत्रपती संभाजीनगर विभाग:मराठवाड्यातील 8जिल्हे,अमरावती विभाग:यातील 5 जिल्हे ,नागपूर विभाग:वर्धा जिल्हा
किती रक्कम मिळणार आणि केव्हा?Ration card
योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याना थेट बॅंक खात्यात आर्थिक मदत दिली जाणार आहे.
28 फेब्रुवारी 2023 पासून दरम्याला पंधराशे रुपये लाभार्थ्यांना देण्यात येत होती 20 जून 2024 पासून ही रक्कम वाढून 1700 रुपये प्रति ला भारतात करण्यात आली होती आणि प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा केला जातो यामुळे अनुदान वेळेवर पारदर्शक पद्धतीने वितरित होते.
GR नुसार कोणती अधिकृत नियत्की करण्यात आली? Ration card
17 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने निधी वितरणात होणारा विलंबार उपाययोजना करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले होते त्यानंतर 25 जुलै पंचवीस रोजी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने पुढील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली अधिकाऱ्यांचा नियुक्तीमुळे आता निधी वितरण आणि कार्यक्षम वेळेत होण्याची अपेक्षा आहे.