Pm Awas yojana:आजही देशात अनेक कुटुंब अशी आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे घर हक्काचे घर नाही. विशेष:ग्रामीण भागातील समस्या अधिक गंभीर असून,अनेक जण अजूनही तात्पुरत्या निवाऱ्या आपलं आयुष्य घालवत आहे.

हीच गरज ओळखून केंद्र सरकारने 2015 प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती.योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच देशातील गरजू नागरिकांना स्वतःच्या घर उपलब्ध करून देणे हा आहे.
गेल्या काही वर्षात लाखो कुटुंबाचे स्वतःचे घर स्वप्न या योजनेमुळे पूर्ण झाली.मात्र,आता योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय Pm Awas yojana
ही योजना दोन भागांमध्ये राबवली जाते. शहरी व ग्रामीण भागासाठी दोन्ही योजनेचा उद्देश एकच आहे. घर नसेल किंवा घर खरेदी बांधण्यासाठी अडचण येत असेल, कुटुंबांना आर्थिक मदत देणे.ही मदत अनुदान स्वरूपात दिली जाते. ज्यामुळे घर बांधणे किंवा खरेदी करणे सर्वसामान्यसाठी शक्य होते.
कोण अर्ज करू शकते?Pm Awas yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात.अर्जदारांच कुटुंब म्हणजेच पती,पत्नी व अविवाहित मुले असावी.अर्जदाराने पूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.अर्ज करणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न नागरिक किंवा ग्रामीण भागानुसार ठरवलेली मर्यादा पूर्ण असावी. एकाच कुटुंबाला या योजनेचा लाभ एकताराच मिळतो. जर घर खरेदीसाठी किंवा बांधण्यासाठी गृह कर्ज घेतले.तर सरकार त्या कर्जाच्या व्याजावर सबसिडी देते. ज्यामुळे कर्जाचा आर्थिक भर कमी होतो.
एकाच घरात दोन भावांना लाभ मिळेल का?Pm Awas yojana
अनेकदा प्रश्न उपस्थित होतो ,की एका घरात दोन सख्खे भाऊ राहत असतील,तर दोघांनाही योजनेचा फायदा होईल का? जर दोघे स्वतंत्र कुटुंबप्रमुख असतील, वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील, दोघांनाच उत्पन्न स्वतंत्र असेल,दोघांनी पूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसेल, तर दोघांनी स्वतंत्र अर्ज करू शकता. योजनेचा लाभ घेऊ शकता. मात्र, एकाच घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सदस्यांना एकाच लाभ मिळू शकतो.
प्रधानमंत्री आवास योजना संबंध अधिकृत स्रोत यांवर आधारित आई योजना व अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. म्हणून कोणतेही आर्थिक व शासकीय निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक प्रशासन, नगरपरिषद ग्रामपंचायत किंवा अधिकृत वेबसाईट यांच्याकडून