Aai krj yojana: आई कर्ज योजना 2025 अंतर्गत महिला उद्योजक व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून 15 लाख रुपये कर्ज मिळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती लागते,अर्ज कुठे करावा?कर्ज मिळवण्याची प्रोसेस कशी आहे. या संदर्भात आपण माहिती पाहूया.

आई कर्ज योजना 2025 अंतर्गत महिलांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाच्या वतीने संबंधित महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. याचा अर्थ महिलेला केवळ अर्जाची मुदत रक्कम भरावी लागत आहे. संदर्भातच इतर माहिती आपण लेखांमध्ये बघणार आहोत.
आई कर्ज योजनेचे स्वरूप Aai krj yojana
पर्यटन विभागाकडून आई कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.यासंदर्भात दिनांक 19 जुलै रोजी शासनाने जीआर देखील काढलेला आहे. योजना महिला केंद्रीय असल्याने जीआरमध्ये दिलेल्या निर्देशानुसार महिलाच आई कर्ज योजना लाभ दिला जाणार आहे. उद्योग व्यवसाय सुरू पर्यटन विभागाकडून पात्र महिलांना 15 लाख रुपये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.महिला स्वलंबी बनविणे. योजनेमागील शासनाचा उद्देश आहे.ज्या ठिकाणी पर्यटन स्थळे अशा ठिकाणी होमस्टे, हॉटेलस किंवा चारचाकी घेऊन टूर व ट्रॅव्हलचा बिजनेस महिला करू शकतात. योजनेमध्ये अनेक उद्योग करता येता. या संदर्भात उद्योगांची यादी खालील देण्यात आलेली आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यावसायिक नोंदणी करावी लागते.
15 लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी अटी Aai krj yojana
महिलाचा पर्यटन व्यवसाय पर्यटन संचलनालय याकडे नोंदणीकृत असला, पाहिजे पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असला, पाहिजे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये 50% व्यवस्थापकीय व कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.महिलांच्या मालकीच्या टूर ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये देखील 50% महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायासाठी परवानगी आवश्यक असतात. त्या सर्व असणे बंधनकारक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे हप्ते वेळेत भरले असावे. पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला मार्गदर्शक महिला संचालक म्हणजेच टूर ऑपरेशन व इतर महिला कर्मचारी केंद्र व राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करून त्यावर्षी विमा हप्ता पहिली पाच वर्षे शासनाच्या वतीने देण्यात येतो.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Aai krj yojana
आधार कार्ड मतदान ओळखपत्र व्यवसाय म्हणून बिल महाराष्ट्र दुकाने आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसाय मालकीचे प्रतिज्ञापत्र,पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक औषध परवाना.खाद्य व्यवसायासाठी रद्द केलेले धनादेश प्रकल्प संकल्पना 500 शब्दांमध्ये इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.
आई योजनेच्या अटी व शर्ती Aai krj yojana
महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. लाभार्थ्याचे बँक खाते, आधार कार्ड लिंग असावे.पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असावा.पर्यटन व्यवसायात 50 टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. बॅकेने कर्ज देताना अर्जदाराकडे कोणती तारण नसल्याचे केंद्र शासनाच्या क्रेडिट बॅटरी स्कीम मध्ये समाविष्ट करून घेतले जाता. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलास त्यांना पर्यटन संचालन्याकडून पात्रता प्रमाणपत्र दिले जाते.सादर प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अधिकृत बँक कडून कर्ज मंजूर करून घ्यावे.कर्जाची परतफेड नियमित होणे आवश्यक आहे.व्यवसाय सुरू असल्याचे फोटो सादर करावे अनिवार्य आहे.व्याज रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही बँक फीस किंवा चार पर्यटन संचालनांकडून दिले जाणार नाही.
Loi पत्र घेऊन बँकेत कर्ज मिळविणे अर्जदाराची जबाबदारी Aai krj yojana
आई योजनेअंतर्गत महिलांना 15 लाख रुपये कर्ज मिळू शकते.कर्ज माहिती मिळवण्यासाठी जर काही अडचणी येत असेल, तर संबंधित पर्यटन विभागांचे अधिकारी आहे.महिलांना मदत करतील, पर्यटन विभागाकडून लोन मिळल्यानंतर तुम्हाला बँकेत जायचे आहे.या लोन पत्रामुळे तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होते.बँकेत कर्ज मिळवून देण्यासाठी काही दलाल सक्रिय असतात.अशा दलालांपासून महिलांनी सावध राहावे. आम्ही कर्ज मिळून देणे, असे सांगू ते तुमची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आई कर्ज योजना 2025 म्हणजेच महिलांसाठी पर्यटन व्यवसायात उभारी घेण्याची एक ऐतिहासिक संधी आहे. बिनव्याजी कर्ज विमा सुविधा व सरकारी पाठबळ यामुळे महिलांना आपला व्यवसाय मजबूत करता येतो.जर पर्यटनाशी संबंधित काही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आजच अर्ज करा.