सोन्याचे दर घसरले सोने पुन्हा एक लाखाच्या खाली नवे दर पहा!Gold Rate

Gold Rate:गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे.याशिवाय चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची माहिती आहे.

Gold Rate
Gold Rate

सोने व चांदीच्या दारात आज देखील घसरण पाहायला मिळाली.बाजारात सोन्याचे दर घसरले असून, सोन्याच्या बाजारात एक तोळ्याचे दर 145 रुपयांनी घसरले,तर चांदीच्या दरात देखील 104 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा एक तोळा दर 101697 रुपये आहे. तर चांदीचा दर 118437 रुपये आहे.गुरुवारी चांदीचे दर जीएसटीशिवाय 115092 रुपये किलो होते.सोन्याचे दर 98880 रुपयापर्यंत पोहोचलेले आहे.

तीन दिवसांमध्ये १७९८ रुपयांची घसरण Gold Rate

गेल्या तीन दिवसात 24 कॅरेट सोन्याचे दर 100533 रुपयावरून घसरून 98735 रुपयांवर आले,तर तीन दिवसात सोन्याचे दर 1798 घसरले आहे. त्यावेळी चांदीचे दर 862 रुपयांनी घटले. चांदीचे दर 23 जुलै 2025 दर 115850 रुपयापर्यंत पोहोचले होते.

जुलै महिन्यात सोन्यापेक्षा चांदीच्या दारात वेगाने वाढ झालेली होती. सोन्याचे दर 28 49 रुपयांनी वाढले, तर एक किलो चांदीच्या दरात 95 80 रुपयांची वाढ झालेली आहे.आरबीआयच्या रेड अनुसार तीस जूनला एक तोळा सोन्याचे दर 95886 रुपये होते. मात्र, चांदीचे दर 105510 रुपये किलो होते.

सोने व चांदीचे दर एका दिवसात दोन वेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. 2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यास पाहायला मिळत आहे. बाजारात एक तोडा सोन्याचे दर 52 995 रुपयांनी वाढले आहे. तर एक किलो चांदीचे दर 951 रुपयांनी वाढ झालेली 31 डिसेंबर 2024 ला सोन्याच्या दरात 76045 रुपये एक तोडा होते. तर चांदीच्या दरात त्यावेळी 85680 रुपये होते. आता मात्र,सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *