महिलांसाठी मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद ! Ladki bahin yojanA

Ladki bahin yojanA

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार,असतानाही तिसऱ्या चौथ्या महिलांचाही अर्ज केले आहे.काहींनी रेशन कार्ड वेगळे असल्याचे सांगितले. वय 18 नसताना देखील 18 पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले.पण आता एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एफएससी मल्टिपल फॅमिली असा शेरा मारून त्यांचा बंद केला आहे.आता ऑगस्ट पासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे.आत्तापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केलेला आहे.

Ladki bahin yojanA
Ladki bahin yojanA

लाडकी बहिण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी 57 लाख महिलांनी अर्ज केले. 18 ते 65 वयोगटातील महिला पात्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.एकाच कुटुंबातील दोन महिला लाभार्थी कुटुंबाच्या चारचाकी वाहान नको. लाभार्थी दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी, अशी अट आहे.

एका कुटुंबातील दोन पेक्षा महिलांनी आधार कार्डावरील जन्मतारीख बदलून कुटुंबाकडे चारचाकी वाहन, असून उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे दाखवून योजनेचा लाभासाठी अर्ज केले.सर्व निकर्षांची पडताळणी झाली. आता प्राप्तीकरण विभागाने महिला व बालविकास विभागाला माहिती दिली आहे. त्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी होईल,अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.लाडकी बहिण योजनेचा लाभ बंद झाला. अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत,असल्याचेही सांगितलेले आहे.

या महिलांचा झाला लाभ बंद Ladki bahin yojanA

वयाची 65 वर्ष पूर्ण झालेला,स्वतःचे किमान कुटुंबाकडे चारचाकी वाहन संजय गांधी निराधार योजनेस अन्य वैयक्तिक योजनेची लाभार्थी 18 वर्षे पूर्ण नसताना देखील अर्ज केले.अशा महिलांचा लाभ बंद झालेला आहे.

शिलाई मशीन योजना 90% अनुदान!

लाडकी बहिण योजनेचा संकेतस्थळावर लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदण्यासाठी ग्रेवन्स हा पर्याय दिलेला आहे. त्यासाठी अर्जदारास स्वतःच्या लॉगिन आयडी तयार करून त्यावरून महिला तक्रार नोंदविता येते. याशिवाय महिला बालविकास कार्यालय किंवा तालुकातील बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये देखील ऑनलाइन तक्रारीची अर्ज देता येतो. त्या ठिकाणी तक्रारीची संख्या दहा लाखांवर पोहोचलेली आहे.

निकषानुसार अपात्र महिलांचा लाभ बंद होणार Ladki bahin yojanA

आतापर्यंत तर तुम्हाला लाभ मिळालेला पण आता अचानक बंद झाल्याचे तक्रारी वाढल्या. आता 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ आपोआपच बंद होत आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे लाभ बंद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *