आता घरकुल योजनेअंतर्गत घर बांधताना मिळणार चार लाख रुपये !New Gharkul yojana

New Gharkul yojana:घर म्हणजे, प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न पण अनेकांच्या वाटेल हे स्वप्न कधी प्रत्यक्षात येत नाही.या मागचा मुख्य कारण म्हणजे आर्थिक मर्यादा व अशा परिस्थितीत राज्य शासनाने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

New Gharkul yojana
New Gharkul yojana

घरकुल योजना 2025 अंतर्गत नव्या नियमासह एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.योजनेच्या नव्या धोरणानुसार आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी चार लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळत आहे.ही योजना विशेष ग्रामीण निम्मेशाही भागातील गरिबांसाठी आखली असून, गरजूंना स्वतः निवाससंस्थान मिळवून देण्याचा हेतू आहे.

योजनेचे स्वरूप व त्यामागील भूमिका New Gharkul yojana

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र उपक्रम असून,आता घरकुल योजनेत 2025 चा समावेश आहे. गरिबांसाठी सामान्य जनक निवारा उपलब्ध करून देणे,या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अलीकडे जाहीर केलेले होते. या योजनेतील लाभार्थी पूर्वीच्या 1.20 ते 2.10 लाख कृपयाऐवजी आता चार लाख रुपयापर्यंत स्टेट बँक खात्यात निधी मिळतो. निधी टप्प्याटप्प्याने मिळणार असून,घर बांधण्यासाठी प्रत्येक टप्प्यात दिली जाते.

पात्रतेच्या अटी काय आहे?New Gharkul yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख रूपांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बीपीएल यादीत नाव असणे किंवा रेशन कार्ड ,गरिबाची सृष्टी झालेली असावी. अर्जदाराकडे स्वतःच बक्क घर नसाव,किंवा त्यांच्या कच्चा घरात झोपडीत राहत असावं.महिला अनुसूचित जाती व जमातींना विशेष प्राधान्य दिले जात आहे.आधार कार्ड मतदार ओळखपत्र, बँक तपशील यांसारखी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे.आधी कोणती गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज प्रक्रिया सहज व पारदर्शक New Gharkul yojana

अर्ज करण्याने अत्यंत सोपा आहे.इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ,ऑनलाईन अर्ज भरावा.ज्यांना डिजिटल अर्ज कठीण वाटतो. त्यांनी आपल्या गावातील कॉमन सर्व्हिस सेंटर वेब द्यावी. फक्त 25 रुपये भरून अर्ज करता येतो. मोबाईल ॲप किंवा स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय हेही पर्याय उपलब्ध आहे. मात्र लक्षात ठेवा, एक मोबाईल नंबर वरून फक्त एकच अर्ज मान्य करण्यात येतो.

घरकुल योजनेच्या नवीन याद्या जाहीर!

कागदपत्रे आवश्यक अर्जासोबत काय लागते

आधार कार्ड, ई-केवायसी बीपीएल यादीत नावाचा पुरावा.राशन कार्ड, वार्षिक उत्पन्न दाखला,तीन ते सहा लाख दरम्यान उत्पन्न, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स,खाते तपशील, बँक पासबुकचे झेरॉक्स, पासपोर्ट साईट फोटो,कधीकधी कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो. म्हणून स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.अधिक वेबसाईटवर माहिती तपासणी आवश्यक आहे.

घरकुल योजनेचे फायदे अधिक व सामाजिक आधार चार लाख रुपयापर्यंत जे अनुदान थेट खात्यात जमा.स्वच्छ भारत अभियांतर्गत 12 हजार रुपये स्वच्छालयसाठी,क्लास स्कीम अंतर्गत गृह कर्जावर 2.67 लाखांपर्यंत व्यास सबसिडी,270 चौरस फुटांचा किमान घर ज्यामुळे कुटुंबाला पुरेशी जागा.अर्ज मंजुरी व निधी वितरण कसे होते.अर्ज सादर केल्यानंतर ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकारी त्यांची पडताळणी करतात. सगळी माहिती योग्य असल्यास लाभार्थ्याला स्वीकृतीपत्र दिल्या जाते.

SMS मेसेज द्वारे देखील कळवण होत, त्यानंतर निधी टप्प्याटप्प्याने खात्यात जमा केला जातो.वेबसाईट किंवा पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासू शकता. विशेष तरतूद भूमिकांसाठी सुद्धा मदत ज्याकडे स्वतःची जमीन नाही. त्यांच्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा. खरेदी योजना अंतर्गत 50 हजार रुपयांची मदत दिली जाते.तसेच ओबीसी एससी आणि एसटी समुदायासाठी रमाई आवास योजना व शबरी आवास योजना पर्यायी उपक्रम कार्यरत आहे.विशेष म्हणजे या योजने 74% घर महिलांच्या नावावर नोंदण जात आहे शासनाच्या पुढील उद्दिष्ट 100% महिलांना मालकी मिळवून देणे हा आहे.

निष्कर्ष तुमचे घर आता दूर नाही New Gharkul yojana

घरकुल योजना 2025 सामान्य माणसाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणारी योजना आहे महाराष्ट्रात 20 लाखाहून अधिक घरे मंजूर झाली असून लाखो कुटुंब लाभार्थी होत आहे जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर उशीर न करता अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *