वैयक्तिक कर्ज म्हणजे नेमकं काय? काय आहे फायदे-तोटे?जाणून घ्या!Personal loan

personal loan:वैयक्तिक कर्ज घ्यायचे काही फायदे व तोटे आहे. बरेच कर्जदार त्यांचाकडे दुर्लक्ष करतात, जाणून घ्या.

Personal loan
Personal loan

पर्सनल लोन तथा वैयक्तिक कर्ज म्हणजेच बँका व पदसंस्थान सारख्या संस्थांकडून मिळणार,असुरक्षित श्रेणीतील कर्ज या प्रकारात एखादी ठराविक रक्कम उसने घेऊन,विशिष्ट वेळेत पूर्ण नियोजन हप्त्यांमध्ये व्याजासह करावे लागते.

पर्सनल लोन ऑनलाइन घेणे,अधिक सोपे व सोयीची ठरते. कर्ज देणाऱ्या बँकांच्या वेबसाईटवर किमान वेतन व क्रेडिट स्कोर सारख्या पात्रतेच्या निकर्षांचे पुरावे अपलोड करून, कर्जाची मागणी करता येते. कर्जदारांकडून दिलेल्या कर्जाचे व्याजदर शिल्लक व इतर अटींची तुलना करण्यासाठी ऑनलाईन माहिती मिळवता येते.

योग्य कर्जदार निवडल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बँकांच्या वेबसाईटवर प्रथम माहिती रोजगारांच्या तपशील व उत्पन्नाचा पुरावा सादर करावा.याशिवाय त्यांच्या आवश्यकतेनुसार आपण पॅन कार्ड पगाराची स्लीप व बँक स्टेटमेंट यासारख्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी सादर करण्याची तयारी ठेवायची आहे.

वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये Personal loan

संकट काळात किंवा तातडीचा निधी उभा करणार हे एक मोठे आव्हान असत. मग प्रसंग अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणी असो किंवा अचानक निघालेले लग्न वैयक्तिक कर्ज आपल्या आयुष्यातील आर्थिक आव्हानाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरते. वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडाण्याच्या अनेक फायदे आहे.

तुम्हाला लॅपटॉप हवायं का? हवं असेल तर इथे क्लिक करून बघा.

वैयक्तिक कर्जाचे फायदे Personal loan

वैयक्तिक कर्जामध्ये कुठली वस्तू सोने किंवा मालमत्ता गव्हाण ठेवण्याची आवश्यकता नसते.त्यामुळे सुरक्षित कर्जाचा तुलनेत कर्ज मिळवणे, अधिक सुलभ होते. वैयक्तिक कर्जाच्या रूपात मिळणाऱ्या पैशांचा वापर कोणत्याही खर्चासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ इतर कर्जफेडणे, अन्न अपेक्षित खर्च भागवणे,घरात दुरुस्ती करणे, काही महत्त्वाची खरेदी करणे,कोणत्याही खर्चासाठी आपण कर्ज वापरू शकतो. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी स्थिर राहतो. त्यामुळे आपला मासिक बजेट आखणं सोपे जातं.वैयक्तिक कर्जाचा कालावधी सर्वसाधारणपणे एक ते सात वर्षापर्यंत असतो. इतर प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज घेण्याची कमी कागदपत्रे लागतात.

वैयक्तिक कर्जाचे तोटे Personal loan

वैयक्तिक कर्जाचे जसे फायदे आहेत ,तसे तोटेही आहे.कर्ज घेण्यासाठी काही गव्हाण ठेवायला लागत नाही.त्यामुळे कर्ज म्हणजेच कर्जदारांसाठी एक जोखीम असते. जोखीम अन्य काही मार्गांनी कमी केली जाते. सुरक्षित कर्जाचा प्रकारात एखादा कर्ज पुरावात असेल, तर गावात ठेवलेला वस्तूंच्या किंवा मालमत्तेतून यांची भरपाई करावी लागते. वैयक्तिक कर्जात काही गव्हाण ठेवलेले नसते. त्यामुळे घर किंवा वाहनांच्या कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज महाग असतं.कर्जांवर जास्त व्याज आकारला जातो. वैयक्तिक कर्जामध्ये सामान्यतः फारशी कागदपत्रे लागत नाही. खरं असलं तरी कर्ज देणारी बँक क्रेडिट स्कोर उत्पन्नाच्या बाबतीत कठोर अटी लागू करू शकता.

वैयक्तिक वारंवारता विचारल्या जाणारे प्रश्न Personal loan

कर्जाची संपूर्ण रक्कम व शिल्लक दिल्यानंतर कर्जाची फाइल बंद केली जाते. बऱ्याच बँका एकरकमी सेटलमेंटसाठी शिल्लक आकारात नाही.अर्थात शुल्क संबंधित प्रत्येक बँकांचे नियम वेगळे असू शकतात. कोणतेही बंधन नाही.तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात,असल्यास तुम्ही नोकरीबद्दल हे दुय्यम ठरत. मात्र,संबंधांना कोणताही बदलांची माहिती करून देणे चांगला असतं. जेणेकरून जे आपले कर्ज अधिक लवकर सेटल करण्यासाठी उपाय सुचवू शकत आहे.

पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अर्जाचे फायदे काय ?Personal loan

ऑनलाइन अर्जामुळे आपल्या तेव्हा प्रत्येक गोष्टींची माहिती घेत येते. आपल्या कर्जाची सध्याची स्थिती काय आहे,ते आपण पाहू शकतो.अनेक बँका व बिगर बँकिंग फायनस कंपन्या ग्राहकांना तात्काळ व पुरेशीम माहिती देण्यासाठी ऑनलाईन कर्जाला प्रोत्साहन देतात.

वैयक्तिक कर्जासाठी सह- अर्जदारासह संयुक्त अर्ज करणे फायदेशीर ठरतं .त्यामुळे उत्पन्नाचा निकषपूर्ण करण्यासाठी मदत होतेच,,त्याशिवाय मोठ्या रकमेचा कर्जासाठी पात्र ठरता येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *