Gold Rete: काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी चढ -उत्तर पाहायला मिळत आहे.आज सोन्या चांगलाचं महाग झालेलं आहे. भाववाढीमुळे सोन्याच्या दरात एक लाखांच्या पुढे गेलेला आहे.

सोन्या धातू फारच मौल्यवान आहे.धातूंपासून वेगवेगळे दागिने केले जातात.विशेष म्हणजेच भारतात सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे.
काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढलेला आहे. या वेळेच्या भाववाढीमुळे सोने थेट एक लाखाचा पार केलेला आहे.
जवळच्यागावात सराफ बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांनी वाढ झालेली आहे.त्यामुळे आता सोन्याचा दर थेट एक लाख रुपयांच्या पुढे गेलेला आहे.सोने थेट आठशे रुपयांनी वाढल्यामुळे आता दागिने करताना जास्त पैसे मोजावे लागतात.
भाववाढीनंतर सोन्याच्या दरात जीएसटीसह एक लाख, एक हजार रुपयांवर पोहोचलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचे दर वाढले,असून भविष्यातही सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
या दरम्यान सोन्याचा भाव आता वाढत,असल्याने हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. असे बोलल्या जाते,की दागिने करण्याचा खिशाला मात्र,आता भाववाढीमुळे झळ बसणार आहे.