ई- श्रम कार्डवर मिळणार 2000 हजार जमा! e-shram card

e-shram cardई-श्रम कार्डधारकांसाठी एक अत्यंत उपयुक्त सुविधा उपलब्ध आहे.

e-shram card
e-shram card

आता तुम्हाला तुमच्या ई-श्रम खात्यातील शुल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. घरबसल्या फक्त एका फोनवर तुमचे बँक खात्यातील पैसे तपासू शकता.यासाठी तुम्हाला सायबर कॅफे बँक किंवा एसटीएम केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. केवळ दोन मिनिटात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते.सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदान तुमच्या खात्यात आले आहे, की नाही. याची तत्काळ माहिती मिळणार आहे. सेवा पूर्णपणे मोफत आहे.कोणते इंटरनेट कनेक्शनशिवाय काम करते.

ई-श्रम कार्ड योजनेची व्याप्ती व महत्त्व e-shram card

भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी ई,श्रम योजना राबवली आहे. योजनेचा मुख्य उद्देश संघटित मजुरांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करणे हा आहे. छोट्या व्यवसायातील कामगार दैनंदिन मजुरी करणे, फेरीवाले,ऑटो,रिक्षा चालक, घरकाम, शेतमजूर,बांधकाम मजूर सर्वांना योजनेचा लाभ मिळतो. योजनेच्या अंतर्गत वयाचे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान नोंदणी करणाऱ्या कामगारांना विशेष फायदा आहे. कामगारांची दर महिन्याला 55 रुपया पासून 200 रुपयांपर्यंत हप्ता भरल्यास साठ वर्षानंतर त्यांना मासिक 3000 रुपये पेन्शन मिळते.त्यांचे अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.

खात्यात पैसे न असल्यास करावयाची कार्यवाही e-shram card

काही वेळा सरकारी अनुदानाची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होतो. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणी आवश्यक आहे.प्रथम तुमची नोंदणी माहिती योग्य आहे, की नाही हे तपासा अनेकदा आधार नंबर, बँक खाते नंबर,किंवा IFSC कोड मध्ये चूक झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर होत नाही. तुमची बँक खाते सक्रिय होऊन देखील तपासा.महिने व्यापार न झाल्याने बँक खाते निष्क्रिय होऊ शकतात.अशावेळी बँकेत जाऊन खाते पुन्हा शासकीय करावे,तसेच ई- श्रम पोर्टलवर जाऊन तुमची स्थिती तपासा.कधी कधी सरकारकडूनच निधी उशिरा येतो धीर धरणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे अतिरिक्त फायदे e-shram card

ई-श्रम कार्डधारकांना पेन्शन विमा संरक्षण व्यतिरिक्त अनेक सरकारी योजनांमध्ये प्राधान्य मिळते. राष्ट्रीय व राज्यस्तरावर सुरू होणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेमध्ये ई- कार्ड धारकांना वेगळे फायदे दिले जातात.आपत्कालीन परिस्थितीत जसं की,कोविड काळात मिळालेला आर्थिक मदतीप्रमाणे भविष्यात योजना राबवल्या जाऊ शकतात. रोजगाराची संधी मिळणारा देखील कार्ड उपयुक्त एक कौशल्य विकास कार्यक्रमात व्यवसायिक प्रशिक्षण योजना यामध्ये ई-श्रम कार्डधारकांना प्राधान्य दिले जाते.तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आरोग्य विमा योजना यातही लाभ घेता येतो. सर्व सुविधेमुळे संघटित कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *