तुम्हाला मिळणार पिकांवर 90% अनुदानावर तार कुंपण योजना !Tar kumpan yojana

Tar kumpan yojana:शेतकरी म्हणाले ,की अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.तार कुंपण योजना त्या समस्यांपैकी एक समस्येचे समाधान आणि शेतकऱ्याला थोडा का होईना,आनंदाचा श्वास घेता येतो.

Tar kumpan yojana
Tar kumpan yojana

शेतात उत्पन्न घेताना पिकांची पेरणी केल्यापासून पीक घरी येईपर्यंत,पिकांचे अतिशय काळजी घ्यावी लागते.

या गोष्टींचा अनुभव आपण सर्वांनी घेतला असला, तरीही शेतातील पीक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे.तेव्हाच देशातील नागरिकांना जीवन जगण्यासाठी अन्नधान्य प्राप्त होते. शेतकरी देखील आनंदी व समृद्ध बनेल.

यासाठी सरकारने जंगली जनावरांपासून पिकांच्या संरक्षणा करता योजना सुरू केलेली आहे. योजनेचे नाव शेतीला तार कुंपण योजना योजनेमार्फत 90 टक्के अनुदानावर शेताला कुंपण घेऊन पिकांना संरक्षण ठेवण्याचा उपाय शेतकऱ्यांना दिलेला आहे.आज आपण शेती कुंपण योजनेचा लाभ कसा घ्यायचा या विषयी माहिती बघणार आहे.

शेतीला तार कुंपण योजना काय आहे Tar kumpan yojana

शेती तार कुंपण योजना महाराष्ट्र सरकार द्वारे संपूर्ण राज्य राबवीत आहे. योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागतो. राज्यातील हेक्टर अनुसार योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळतो.शेतकऱ्यांकडे एक दोन हेक्टर पर्यंत शेती असेल, तर त्यांना 90% अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

जर दोन ते तीन हेक्टर शेती असेल,तर त्या शेतकऱ्यांस 60 टक्के अनुदान.जर तीन ते पाच हेक्टर शेती असेल,तर 50% अनुदान ,पाच हेक्टर पेक्षा अधिक शेती असेल,तर 40 टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे.जे बाकीची रक्कम असेल,ते अर्जदार शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.

शेती तार कुंपण योजनाचे पात्रता निकष Tar kumpan yojana

तुम्ही शेतकरी आहात का? तुम्हाला शेती पिकांना संरक्षण करायचे आहे,का सरकारी योजना मार्फत कुंपण दिले जाणार आहे. फक्त खालील प्रमाणे सांगण्यात आलेली पात्रता निकषमध्ये तुम्ही बसत आहे, का तुम्ही निकषनुसार पात्र झाले,तर तुम्हाला लाभ मिळू शकतो.

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे,शेतकरी या योजनेसाठी अर्ज करेल,तोच फायदेशीर पद्धतीने शेत जमिनीच्या मालकी असला पाहिजे, अथवा भाडेतत्त्वाने शेती करणारा असायला हवा,जमिनीसाठी शेतकरी अर्ज करणार आहे. शेती अतिक्रमाची नसावी. शेतकऱ्यांची शेती वन्य जनावरांच्या भ्रमण हद्दीत अथवा वर्गात असली, तर त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतातील पिकांचे जणवाराकडून नुकसान झाल्याचा पुरावा असावा. शेती तार कुंपण योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. बाकीची जी उर्वरित रक्कम असेल, ते शेतकऱ्याला स्वतः भरावी लागते.

तार कुंपण योजनेचे फायदे Tar kumpan yojana

शेतीला तार कुंपण केले,शेतात पिकांचे रक्षण होते.नुकसानाला आळा बसतो.शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. शेतीला तार कुंपण योजनेन मार्फत शेतीला अनुदान स्वरूपाची आर्थिक मदत सरकार देत आहे.शेतीला चारही बाजूंना मजबूत कुंपण शेतील पिक जनावरांपासून व चोरट्यांपासून देखील सुरक्षित राहणे. शेतीला वारंवारता कुंपण घेण्याचे काम राहत नाही. त्यामुळे खर्च देखील कमी होतो. कमी खर्चात शेतीच्या पिकांचे चांगल्या प्रकारचे जनावरापासून संरक्षण करता येते.

शेती तार कुंपण योजनेचे उद्दिष्टे Tar kumpan yojana

जगाचा पोशिंद्याचे पीक जर सुरक्षित असले, तरच जगाला सुखाचे खायला मिळते. परंतु आजकाल शेतकऱ्यांची पिके अधिक जंगली जानवरे खात राहतात.स्वतःचे पीक वाचवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना 24 तास सुद्धा पिकांची रखवाली करायला लागतात. रात असो किंवा दिवस शेतकऱ्याला शेतामध्ये मुक्काम करावा लागतो.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा हिता करता अनुदानावर तार कुंपण योजना सुरू केलेली आहे छोट्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याचे वैशिष्ट्ये ठेवून ही योजना राज्य राबवली जात आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना कुंपणामुळे पिकांचे संरक्षणाकरिता अधिक मेहनत करावीची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांचा विकास होऊन, असे नियोजन योजनेमार्फत केले गेले आहे.

लागणारी आवश्यक कागदपत्रे Tar kumpan yojana

आधार कार्ड ,शेतीचा सातबारा ,तहसील 8अ,अर्जदाराच्या जमिनीचा दाखला, संबंधित ग्रामपंचायतचा दाखला,समितीचा ठराव,वन अधिकाऱ्याचा दाखला, बँकेचे पासबुक,इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.

शेतीला तार कुंपण योजनेसाठी असा करा अर्ज Tar kumpan yojana

शेती तार कुंपण योजना जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत राबवली जाता आहे. योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.

सर्वप्रथम तार कुंपण योजनेचे पात्रता निकष व्यवस्थित बघून घ्यावे.आपणास वाटत असेल तुम्ही पात्र आहे, की नाही सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्रे गोळा करून घ्यावी.नंतर तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन. शेती कुंपण योजना अर्ज घ्यावा .प्राप्त केलेल्या अर्जांवर तुमची माहिती नुसकाच बरोबर भरावी. अर्जांवर विचारण्यात आलेले असून सर्व उत्तरे भरावी.सर्व अर्ज भरणे झाल्यावर परत एकदा चेक करावा. काही राहिले असेल ,तर ते भरावे .जर काही चूक झाली असेल,तर दुसरा अर्ज घ्यावा .मागितल्या गेलेल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स लावावी, सर्व कागदपत्रे बरोबर आहे. याची स्वतःला निशा करून घ्यावी. नंतर तेथील संबंधित अधिकाऱ्याकडे हा अर्ज सबमिट करावा.अर्ज सबमिट झाल्याची पावती घेणे विसरू नका .अशा प्रकारे शेतीला तारकुंपण घेण्याकरिता अगदी सोप्या पद्धतीने योजनेचा अर्ज करू शकणार आहे.

निष्कर्ष Tar kumpan yojana

शेतीला तार कुंपण योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे पात्रता निकष, योजनेतून होणारा फायदा अर्ज कशाप्रकारे भरावा.याची देखील संपूर्ण माहिती बघली आहे. लाभ घेऊन शेतकरी स्वतःचे उत्पन्न वाढवून स्वतःच्या परिवाराचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकता. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जनावराचा त्रास होत असेल, तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. आणि योजनेचा लाभ घ्या.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *