राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची नवीन अपडेट पहा!Farmer Loan Update

Farmer Loan Update: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

सरकारी पाणीपुरवठा योजना उपसा जलसिंचन योजनेसाठी घेतलेल्या कर्जांची परतफेड झाल्याने बँका शेतकऱ्यांच्या जमिनीवर जप्त करत आहे.संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी कर्जमाफी मागणी जोर धरून लागलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेत आमदार विनय कोरे यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे.

शेतकऱ्यांच्या संकटांची पार्श्वभूमी Farmer Loan Update

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपल्या शेतासाठी सहकारी जलसिंचन योजनेतून कर्ज घेतलेले आहे. आता मात्र, विविध कारणांमुळे कर्जाची परतफेड करणे असमर्थ ठरले आहे. परिणामी बँका त्यांच्या जमीन जप्त करत आहे.शेतकऱ्यांसाठी बाबी अत्यंत चिंतेची आहे. कारण शेती एकमेव उपजैविकीची साधन आहे.

आमदार विनय कोरे यांची मागणी Farmer Loan Update

महाराष्ट्राचे विधानसभेत आमदार विनय कोरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जोरदार मागणी केलेली आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्यातील 261 सहकारी जलसिंचन संस्थांचा कर्जमाफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.डिसेंबरच्या अधिवेशनानंतर राज्यपालांनी याबाबत घोषणा केलेली होती. पण आता वित्त विभागाने निर्णयाला हरकत घेतली आहे.

सरकारचं उत्तर व आश्वासन Farmer Loan Update

सरकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले की 2024 मध्ये सरकारने 261 योजना 102 कोटी रुपये कर्ज माफ केले होते.मात्र,केवळ मुद्द्यांचाही रक्कम होती. आता व्याजासह रक्कम 352 कोटी रुपये झालेली आहे. यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे. पण आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होऊ देणार नाही. बँकांना जप्त्याचे आदेश थांबू शकणार, अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले वित्त विभागाने काही तांत्रिक कारणांमुळे हरकत घेतली नाही.मुख्यमंत्री सरकारशी बोलून प्रश्न सोडवायचा प्रयत्न सुरू आहे.

विरोधकांच्या आक्षेप प्रतिक्रिया Farmer Loan Update

सरकारच्या उत्तराला नाराजगी व्यक्त केली.त्यांनी स्पष्ट केल्या की, राज्यपालांनी कर्जमाफीची घोषणा केली, तरी सरकार टाळाटाळ करत आहे.पुन्हा मंत्रिमंडळाकडे जाण्याची गरज नाही. रिझर्व बँक ऑफ इंडिया देखील अशा परिस्थितीत निर्णय घेतले त्यांनी सरकार व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्त्वाचं Farmer Loan Update

संपूर्ण घटना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यांच्या जमिनीत जप्त होण्याचे संकट अजूनही ठरलेलं नाही. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला, तरी व्याजाच्या रकमेचा प्रश्न घ्यावा पहिले प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आता सरकारकडून येणाऱ्या पुढील निर्णयाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जप्ती थांबणाराचा आश्वासन दिले असले, तरी जोपर्यंत मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाय Farmer Loan Update

शेतकऱ्यांच्या जीवनमान उचलण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खालील उपयोगांना महत्त्व ठरू शकतात. कर्जमाफीचा तातडीने निर्णय केवळ मुद्दल नव्हे तर, व्याजाची रक्कम माफ करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना परतफेडसाठी अधिक वेळ सवलत मिळावा. उपसा जलसिंचन योजना पुनर्विचार करून अधिक टिकाऊ योजना राबवत आहे.आधुनिक तंत्रज्ञान शेती प्रशिक्षण बाजारपेठापर्यंत थेट पोहोचन मिळावं. सरकारच्या निर्णयाचा फोलपणा बँकांच्या कारवायाविरुद्ध शेतकऱ्यांनी संघटित होणे महत्त्वाचे आहे.स्थानिक रस्त्यावरून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली मागणी पोहोचावी सोशल मीडिया स्थानिक सभा व आंदोलने प्रभावी वापरून जनजागृती चढावी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न केवळ आर्थिक नसून सामाजिक किंवा माननीय प्रश्न आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपासून वंचित करणे अन्यकारण ठरेल. सरकारने तातड निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,ही काळजी गरजेचे आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या हक्काचे रक्षा त्यांच्या जीवनमानाचा विकास सरकार आणि सामाजिक दोन्हींचाही कर्तव्य आहे. योग्य निर्णय योग्य वेळेत अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांची जीवनमान अधिक सुखकर होऊ शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *