राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिलासादायक बातमी समोर आहे. पिक विमा योजनाअंतर्गत घडलेली भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

खरीप हंगाम 2024 मधील 400 कोटी रुपये207 कोटी रुपये विमा भरपाई रखडलेली आहे.रक्कम येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्यांवर चर्चा रंगली असून शेतकरी याकडे आशेने पाहत आहे.
विमा ह्प्यचा रखडलेला वाटा Crop Insurance:
राज्य सरकारने आपल्या आयुष्याचा पिक विमा वेळेवरन दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर झालेला आहे. खरीप 400 कोटी रुपये हंगामात 2024- 25 साठी 260 कोटी रुपयांची रक्कम रखडलेली आहे. त्याशिवाय खरीप 2023-24 मधील 262 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.
नियमांचे उल्लंघन शेतकऱ्यांचे नुकसान Crop Insurance:
पिक विमा मजूंर झाल्यानंतर दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्यात नियम आहे. परंतु अनेकदा विमा कंपनी राज्य शासनाकडे दुर्लक्ष केले. सरकारचा हिस्सा वेळेवर मिळाल्यामुळे विमा कंपन्या भरपाई थांबत.परिणामी शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसतो.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा व अपेक्षा Crop Insurance:
सध्या परिस्थिती पाहता, अनेक शेतकरी आर्थिक अडचण नुकसान भरपाई कर्जाची च्याकडे सुरू झालेली आहे.शेतकऱ्यांची खरीप हंगामाचा लागणारी खते, बियांसाठी भांडवल आवश्यक असते.अशावेळी पिक विमा भरपायला उशीर शेतकऱ्यांचा समस्या वाढल्या शेतकरी वर्गाला विमा भरपाई मिळत असावी.एक स्पष्ट कार्यक्षम यंत्रांना आवश्यक विमा कंपनी व शासनाने आपली जबाबदारी पार पाडून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे.
नवीन शेतकरी धोरणाची गरज Crop Insurance:
पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नव्हे धोरण करण्याची गरज आहे. विमा भरपाईसाठी एक निश्चित कालमर्यादा ठरवून काटेकोर पाळली गेली पाहिजे. विमा कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे.
शेती हा आपल्या आधारस्तंभ आहे.शेतकऱ्यांचा कष्टांवर आपण साऱ्या अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींना गांभीर्याने घेणे, ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे.पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आशेचे किरण आहे. पण वेळ पोहोचल्याशिवाय त्यांचा खरोखरच फायदा होत नाही.सरकारने वजनब्ध्दतेणे यावर तातडीने कार्यवाही करणे शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई वेळेत मिळावा. काळाची गरज येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार ,असा आदेश सरकारने दिलाय शेतकरी आदेशाचा कणा असून कष्टाची चीज व्हावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.