Today gold RET: आज सोने चांदी खूपच महाग झालय, दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झालेली आहे सोन्याच्या किमतीत तब्बल 599 रुपये तर चांदीच्या किमतीत 1151 रुपयाची वाढ झालेली आहे.

आज गुरुवार,10 जुलै आज सकाळी 24 कॅरेट सोने 97195 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडलं 3%GsT धरल्यावर त्याची किंमत 100110रुपये झाले आहे. चांदीचे भाव वाढले. आता 110,920 रूपये प्रिती किलो दराने विकली जात आहे.
23 कॅरेट सोनं देखील महाग झालं आहे. 597 रुपयांची वाढ झालेली आहे. ते 96806 रुपये प्रति 10ग्रॅम दराने GST धरल्यावर त्याची किंमत 99710 रुपये झाले आहे.
18 कॅरेट सोनं,जे दागिन्यांमध्ये वापरलं जातं,किंमत 410 रुपयांनी वाढली होती. आता 72857 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.GsT धरल्यावर 75042 रुपये झाले आहे.
14 कॅरेट सोन्याच्ं दर 319 रुपयांनी वाढ झाली आहे. आता 56828 रूपये प्रिती 10ग्रॅम झालं आहे. GST धरल्यानंतर ते 58532 रुपये होते. यामध्ये मेकिंग चार्जस देखील समाविष्ट आहे.
तुम्ही सोनं व चांदी खरेदी करणार असाल, तर तपासूनच खरेदी करा.किंमत झपाट्यानं बदलत झालेले आहे.