शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात थेट 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार पहा!Nmo shetkari yojana

Nmo shetkari yojana: नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी योजना आहे.योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.

योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जात आहे.पैसे शेतकरी खत,बियाणे, औषधी विकत घेण्यासाठी करत असतात. कर्ज फेडण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे काम थोडे सोपे होते.त्यांना थोडा आराम मिळत आहे.

आता योजनेचा सातवा हप्ता सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यात 93 लाखावून जास्त शेतकरी बांधवांना योजनेचा फायदा होणार आहे. सरकारने ₹2169 कोटी रुपये दिले आहे. पैसे स्टेट बँकेच्या खात्यात जमा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही चक्रा माराव्या लागत नाही.मोबाईल किंवा संगणक वरून सर्व सहज करता येते.

तारीख जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

योजना फक्त राज्य सरकारचीच नाही, तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत मिळत आहे. पीएम किसान योजनेत वर्षाला 6000 रुपये मिळतात.व नमो शेतकरी योजनेत सहा हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रुपये मिळत आहे. पैसे वेळेवर मिळाले तर शेतकरी नवीन अवजारे किंवा मशीन तंत्रज्ञान खरेदी करून चांगली शेती करू शकणार आहेत, उत्पन्न वाढत आहे.

योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी लक्षात घ्या.Nmo shetkari yojana

शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे, त्यांच्या नावावर जमिनीच्या कागदपत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड किंवा बँक खाते असावे,कोणाच्या घरी सरकारी नोकरी करणारे व्यक्ती असेल,तर त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही.

अर्ज कसा करायचा Nmo shetkari yojana

शेतकरी ऑनलाइन किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकणार आहे.फार कठीण नाही,लागणारी कागदपत्रे घ्यायची असणार आहे.मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन अर्ज करा लवकर अर्ज करता येणार आहे. अर्ज किती पुढे पोहोचला आहे.ही आपण मोबाईलवर पाहू शकतो.

योजनेचे फायदे काय आहे Nmo shetkari yojana

योजनेमुळे शेतकरी पैसे खर्च करू शकतात. गावात पैशांची हालचाल होते.त्यामुळे गावात शिक्षण आरोग्य शाळा या गोष्टींमध्ये सुधारणा होत आहे. सगळे काम डिजिटल मोबाईल मध्ये किंवा इंटरनेटवरून होत असल्यामुळे फसवणुकीची क्षमता कमी आहे. योग्य शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत आहे.

यावेळी किती पैसे मिळणार आहे. Nmo shetkari yojana

सरकार दरमहिन्यांनी शेतकऱ्यांना ₹2000 रुपये पाठवले जातात. मागचे पैसे येऊन गेले आता असं सांगितलं जातंय की 15 तारखेपर्यंत पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकता. पण अजून सरकारने यावर काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

योजना शेतकऱ्यांसाठी खूपच मदतीची ठरली आहे यापुढे सरकार ही योजना अजून चांगली करण्याचे असेही सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *