Ladki Bahin yojana; 3 कोटी58 लाख रुपये लाभाद्वारे पाठवण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद होणार आहे.

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बंद केले जाणार आहे.कोणत्या लाडक्या बहिणींचा समावेश आहे .लाडकी बहीणनींचे हप्ते बंद करण्यामागे नेमके कोणते कारण आहे. ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
राज्यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीं पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे.आता जवळ एक वर्ष लाडकी बहिनीला पूर्ण झाली. जून महिन्याचा हप्ता सुद्धा येण्यात काही दिवसातच लाडक्या बहिणींचा हप्ता पाठवला जात आहे. येणारा बाराव्या हप्ता आहे. त्यामुळे एकूण आतापर्यंतचे बारावे हप्ते म्हणजेच एक वर्ष लाडक्या बहिनीला पूर्ण झालेले आहे.
महिलांचे लाडकी बहीण योजनेचे1500 रुपये होणार बंद
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी असून सुद्धा अनेक महिलांनी लाडकी बहिनी योजनेअंतर्गत अर्ज सुरू करण्याचा लाभ घेतलेला आहे. अशाच महिला आता पुढे येताना दिसत आहे.राज्यातील एकूण 2289 एवढ्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे .अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिल्या जाणार नाही. महिलांचे पैसे बंद केले करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाभ घेत, असल्याचे महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे आता बंद करण्यात येणार आहे .अशा प्रकारे अदिती तटकरे यांनी सर्व माहिती लिखित स्वरूपामध्ये दिलेले अशा प्रकारे कर्मचारी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. महिलांना आतापर्यंत तब्बल 3 कोटी 58 लाख रुपयांचे लाभद्वारे पाठवण्यात आलेले आहे.