महिलांना मिळणार मोफत वाशिंग मशीन! Free Washing Machine

Free Washing Machine: आधुनिक युगात गृहिणीचे काम शिल्लक करण्यासाठी सरकार विविध योजना अशा प्रकारे एक नवीन योजनेची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे .योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना विनामूल्य वॉशिंग मशीन देण्याचा आहे . हा उपक्रम महिलेचा घरगुती कामात सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

योजनेची पार्श्वभूमी व हेतू Free Washing Machine

केंद्र सरकार मानव कल्याण कार्यक्रमाचा आहे .हा एक भाग उपक्रमाची सुरुवात प्रथम गुजरात मधील कूटीर व ग्रामीण उद्योग क्षेत्रात झालेली आहे .आता कार्यक्रम इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन सरकारने केलेल्या योजनेचा मुख्य उद्दिष्टे म्हणजेच महिलांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी कमी करणे व त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचावे हा आहे. सरकारच्या एक मुख्य तू असा आहे की, घराणे धुण्याचे काम अत्यंत कष्टकारक आहे .यासाठी भरपूर वेळ शारीरिक श्रम लागतो. वाशिंग मशीनमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकते.महिलांना इतर कामासाठी अधिक वेळ मिळतो.

योजनेचे व्याप्ती व क्षमता Free Washing Machine

महत्वकाक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात सुमारे ५०,००० पेक्षा जास्त वाशिंग मशीन चे वितरण करणे लक्षणे ठेवण्यात आलेल्या वितरण टप्प्याटप्प्याने केले जाणार असून प्रत्येक फेजमध्ये ठराविक संख्येतील लाभार्थ्यांना सुविधेचा लाभ मिळणार आहे.

योजनेची अंमलबजावणी आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागामार्फत केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर पंचायत राज्य संस्था व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग घेतल्या जाणार आहे.

मूलभूत पात्रता: केवळ महिला अर्जदार योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही, तर पुरुष यांना योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.आर्थिक निकष: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.१० लाख रुपयांपेक्षा कमी असाने.हा निकष सु निश्चित करता येतो. खरोखरच गरजू कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे. वयोमर्यादा अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.वयोगटातील महिलांना सामान्य: घर कामाचा जास्त ताण असतो .विशेष प्राधान्य: विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे .सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.

आवश्यक कागदपत्रे Free Washing Machine

आधार कार्ड, बँक खाते ,राशन कार्ड ,उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,जन्म प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया Free Washing Machine

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे. अर्जदारांनी ई – कुटीर हॉटेलवर जाऊन संबंधित फॉर्म भरावे लागणार आहे .वेबसाईटवर मानव कल्याण योजनेचा विभागात वाशिम मशीन योजना चा पर्याय निवडायचा फॉर्म भरणाऱ्यांना सर्व माहिती अजून भरण्यात अत्यंत आवश्यक आहे .चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहे. अर्ज पूर्ण झाल्यानंतर पावती क्रमांक मिळेल ,भविष्यातील संदर्भासाठी जतन करणे आवश्यक ठेवावा. स्थानिक अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर झाला मंजुरी मिळेल, मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँका त्यात वाशिंग मशीन ची रक्कम जमा केली जाणार आहे.

योजनेचे फायदे Free Washing Machine

योजनेमुळे महिलांना अनेक फायदे होणार आहे .सर्वप्रथम कपडे धुण्याचा वेळ कमी मेहनत मोठ्या प्रमाणात वाचल यामुळे इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकणार आहे.उद्याच्या दृष्टिकोनातून देखील फायदेशीर आहे. कारण हाताने कपडे धुताना होणारा शारीरिक ताण कमी होऊन स्वच्छतेच्या बाबतीत देखील सुरक्षा कारण मशीन ने कपडे अधिक स्वच्छ धुतल्या जातात. डिजिटल सरतेच्या चालना मिळाली ,कारण आधुनिक वाशिंग मशीन वापरताना तांत्रिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.सामाजिक स्वावलंबनात वाढ होते व आत्मविश्वास वाढतो.

अंमलबजावणीतील आव्हाने Free Washing Machine

योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानांना सामना करावा लागतो. मर्यादित उपलब्धता एक समस्या असू शकते.कारण मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकणार आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टव्हीटीची कमतरता ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत अडथळा आणू शकते. जागरूकतेची कमकरता देखील एक समस्या अनेक पात्र लाभार्थ्यांना योजनेची माहिती नसून ते अर्ज करू शकत नाही. तांत्रिक अडचणी विशेष वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे मशीनचा योग्य वापर होऊ शकणार नाही. सर्व समस्या निर्माण करण्यासाठी योग्य नियोजन अंमलबजावणी आवश्यक आहे.

ही योजना महिला सक्षमीकरण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले, अमलबजावणी झाल्यास योजनेमुळे लाखो महिलांना फायदा होणार आहे. पात्र महिलांनी संधीचा लाभ घ्या. आपल्या जीवनात सुधारणा करा. महाराष्ट्र राज्यातील महिला योजनेसाठी पात्र राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *