Namo shetkari yojana : महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत आता सातव्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे . योजनेमुळे शेतकऱ्यांना स्टेट बँक खात्यात 2000 रुपये मिळणार आहे.पैसे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजांसाठी उपयोगी पडणार आहे. सरकारने निर्णय घेणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेला आहे. शेतकरी पैशांचा फायदा घेऊ शकणार आहे.

योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहे.जवळपास 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना योजनेतून पैसे मिळणार आहे. सरकार योजनेसाठी 2169 कोटी रुपये दिले आहे.एवढा मोठ्या पैसा फक्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन थोडेसे सुखकर होत आहे.
सरकार जे पैसे देता, ते शेतकऱ्यांच्या बँक खातात टाकले जातात.त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही धापड करावी लागत नाही.कोणी मध्ये येत नाही, पैसे वेळेवर मिळतात. ते सुरक्षित राहता, सगळी प्रक्रिया मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर केली जात आहे.त्यामुळे वेळही वाचतो त्रास होत नाही.
योजना फक्त महाराष्ट्र सरकारची नाही,तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत जोडलेली पीएम किसान योजनेत शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये मिळत आहे. शेतकऱ्यांना एकूण 12,000 दरवर्षी मिळत आहे. पैसे स्टेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत,किंवा कर्ज पडायला मदत होत आहे.
सातव्या हप्तात्याचे पैसे देण्यासाठी सरकारने एक कार्यक्रम ठेवलेला आहे.दुपारी 3 वाजता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लगेच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागतील,सकाळी प्रक्रिया झपाट्याने पार पडली. तंत्रज्ञानाचा चांगला वापर केल्यामुळे पैसे वेळेवर मिळत आहे.
शेतकरी या पैशाने बियाणे, खत, औषधी, यांसारख्या गोष्टी घेऊ शकणार आहे.शेतकरी कर्ज फेडण्यासाठी पैसे वापरत आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक ताण कमी होतो. शेतकरी थोडे स्वालंबी होता. शेतात जास्त मेहनत करू लागतात. उत्पन्न वाढते, कुटुंबाचे जीवन चांगले होते.
योजनेचे फायदे Namo shetkari yojanana
योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी व शेतकरी महाराष्ट्रातला रहिवासी असणे आवश्यक आहे.त्यांच्या नावावर जमीन असावी, त्यांचे बँक खाते व आधार कार्ड असणे गरजेचे आहे .पण जर कोणी सरकारी नोकरीला असेल, तर पेन्शन घेता येणार नाही. योजनेचे फायदे मिळणार नाही. सर्व कागदपत्रे दिले ,तरच अर्ज स्वीकारला जाईल.
अर्ज करणे खूप सोप्या आहेत. शेतकरी ऑनलाईन किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकणार आहे. अर्ज करताना सर्व कागदपत्रे घ्यावी लागतात. सरकारने ऑनलाइन अर्जांची सुविधा दिल्यामुळे लवकर अर्ज करणे सोपा आहे. जास्त लोकांनाही मदत मिळू शकते.
ऑनलाइन अर्ज कसा करावा Namo shetkari yojana
शेतकरी मोबाईलॲप किंवा वेबसाईटहून आपल्या अर्जाची माहिती तपासून शकणार आहे. अर्ज कुठपर्यंत पोहोचला येथेही घरी बसून आपण पाहू शकतो. त्यामुळे गोंधळ होतन नाही .आणि सगळे पारदर्शक राहतं.
गावात पैसे फिरायला सर्व गाव समृद्ध ते लोकांचे जीवन सुधारते. शिक्षण आरोग्य यांमध्ये बदल होतो. सरकारने सुरू केलेली योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही. तर संपूर्ण गावासाठी उपयुक्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी सरकार सतत काहीतरी नवीन योजना आणत आहे. नमो शेतकरी योजना त्यातच एक उदाहरण आहे. सरकारचं म्हणणं असं आहे ,की योजना अजून चांगली करायची आहे. व तंत्रज्ञानाचा वापर वाढून शेतकऱ्यांना अधिक मदत घ्यावी.
नमो शेतकरी योजना फक्त पैसे देण्यासाठी पुरवत नाही.तर शेतकऱ्यांच्या आयुष्य सुधारणा करायला मदत करते. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो,व ते नवीन तंत्रज्ञान स्विकारतत. शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक आयुष्यात खूप बदल होत आहे.
सरकारने डिजिटल पद्धतीने ही योजना राबवली आहे.प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणे फसवणूक होत नाही. योग्य व्यक्तीला पैसे मिळतात. सरकारच्या प्रयत्नांमुळे ही योजना इतर योजनेसाठी एक चांगलं उदाहरण ठरले आहे.
या तारखेला हप्ता जमा होण्याची शक्यता
सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार महिन्याला 2000 रुपये जमा केले जातात. मात्र मागील हफ्त्यापासून आताचा कालावधी बघितला तर तो पूर्ण झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 तारखेपर्यंत पी एम किसान आणि नमो शेतकरी चे 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारकडून याविषयीची कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.