Bima sakhi yojana: राज्यातील लाडकी बहिनी योजनेच्या यशानंतर केंद्र सरकारने सुद्धा महिला सशक्तिकरणाच्या विळा हाती घेतलेला आहे.

राज्यातील महिलांच्या रोजगारांचा प्रश्न जो की एक मोठा विषय आहे. त्याला मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारची खास योजना ती म्हणजे, बिमा सखी योजना आहे. योजना फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीसाठीच राबवली जाणार आहे.
योजनेचा लाभ एक महिला कमाल तीन वर्षांपर्यंत घेऊ शकते. अशी अधिकृत जीआर नुसार उपलब्ध माहिती आहे. योजनेची घोषणा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आर्थिक अर्थसंकल्पनेमध्येच केली होती. योजना LIC अमितरागत संपूर्ण देशातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक बाबतीने सशक्त बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
त्यामुळे महिलांनी हे लक्षात घ्यायचं की LIC Bima sakhi yojana अंतर्गत परमानंट नोकरीची हमी नसणार आहे.महिलांना तीन वर्षाकरिताच लाभ दिल्या जाणार आहे. अधिकृत माहितीनुसार दरवार्षिक कमाल एक लाख महिलांना बिमा सखी योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र महिलांना योग्य पप्रशिक्षण दिले जाते. व त्यासोबत त्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र सुद्धा मिळत आहे.
योजनेसाठी 18 वर्षावरील महिलांना लाभ घेऊ शकणारा आहे. योजनाअंतर्गत सात हजार रुपये पगार व जर का वर्षातून किमान 24 विमा पॉलिसी काढल्यात वर्षाला 48,000 हजारांचे बोनस सुद्धा दिले जाणार आहे. ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत आहे.त्यांना जॉब करून ते सुधारायची संधी आहे .ही योजना त्यांना फार मोठी मदत ठरू शकते.
योजनेचा उद्देश Bima sakhi yojana
लाडक्या बहिणींना रोजगार मेळावा त्यांच्या सामाजिक दर्जा सुधरावा.याकरिता ही योजना राबवता येत आहे. ज्यामुळे महिलांचा सुद्धा आर्थिक गरज पूर्ण होऊ शकते.ज्या महिलांवर ती परिवाराची जबाबदारी राहते,त्यांना एक तीन वर्षाकरिता का होईना, पण पर्याप्त असा इनकम सोर्स निर्माण करून देणे,हाच योजनेमागील हेतू आहे.
योजनेसाठी पात्रता व अटी Bima sakhi yojana
विमा सखी योजनेसाठी किमान दहावी पास असणे बंधनकारक आहे. महिलांचे वय 18 वर्षे ते सत्तर वर्ष असणे अशा महिलांना योजनेचा अर्ज करू शकता. योजनेअंतर्गत बोनस 48 हजारांची रक्कम मिळण्यासाठी किमान महिलेला दोन तरी विमा पोलिसी महिलेने काढलेले असावे. जर कुणी कुटुंबातील सदस्य किंवा इतर नातेवाईकांपैकी विमा एजेंट असेल तर मात्र ,अर्जाला अपात्र करण्यात येईल.LIC एजेंट राहिलेली महिला व आता सुद्धा कार्यरत असलेली या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Bima sakhi yojana
आधार कार्ड, रहिवासी दाखला, जन्माचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो,
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप Bima sakhi yojana
योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील, त्यांना तीन वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या वर्षात बिनाअटीने विमा सखी बसवलेल्या महिलेस 7 हजार रुपये महिलेला मिळतात. महिलांच्या कामानुसार त्यांनी ग्राहकांच्या विमा पॉलिसीच्या आधारवर त्यांना अतिरिक्त बोनस सुद्धा मिळते.
दुसऱ्या वर्षी मात्र प्रति माह मिळणारी पगाराची रक्कम ही कमी होऊन सहा हजार स्टायफंडरी स्वरूपात असणार आहे.जे की तुमच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामगिरीवर देता येणार आहे. तसेच तिसऱ्या वर्षी सुद्धा असे परंतु मात्र, अजूनही रक्कम कमी होऊन पाच हजार रुपये प्रति माह स्टायफंडरी स्वरूपात मिळते.
योजनेसाठी अर्ज कसा करावा Bima sakhi yojana
बिमा सखी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सुद्धा विमा सखी बनायचे असेल, तर LiciNDiAच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. तिथे थोडं स्काॅल केल्यानंतर तुम्हाला विमा सखी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे तुमच्यापुढे एक विमा सखी योजनेचा अर्ज येईल तिथेच सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष Bima sakhi yojana
ज्या महिला बेरोजगार आहे.त्यांना आर्थिक अडचण यातून द्यावे लागते,अशा महिलांना एक उत्तम योजना आहे.योजनेअंतर्गत काम कमी व पगार सुद्धा परवर संतत येईल असा मिळतो. जेव्हा वेळ असेल, तेव्हा तुम्ही पॉलिसी काढायला जाऊ शकता. अर्थातच घर परिवार सांभाळून एक अतिरिक्त असा उत्पन्नाचा जरी आपण योजनेला म्हणू शकतो. जर अजून तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर लवकर अर्ज करा बिमा सखी बना योजनेचा महाराष्ट्र राज्यातील महिलांनी योजनेचा लाभ घ्या.लवकरात लवकर अर्ज कराआणि योजनेचा लाभ घ्या .
Give me a laptop please me bsc second year student computer science ka