जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा, एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर!LPG price cut

LPG price cut:जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.ऑयल मार्केटिंग कंपनी व्यवसायिक सिलेंडरच्या(LPG Cylinder ) किमती कमी करण्यात आलेले आहे.ऑयल मार्केटिंग कंपनी व्यवसाय सिलेंडरच्या किमतीत 58.5 रुपयांनी कमी केले. हे दर 1 जुलैपासून लागू झालेले आहे.

मात्र, आता घरगुती सिलेंडरचा किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेल्या नाही. यापूर्वी एक जूनला 19 किलोग्रामचा व्यवसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये कंपनीने 24 रुपयांनी कमी केल्या आहे.

आता किती झाली गॅस सिलेंडरची किंमत LPG price cut

इंडियन ऑयल काॅपोरेशन लिमिटेड(locL) द्वारे जारी करण्यात आलेला आहे नव्या किमती अनुसार दिल्लीमध्ये 19 किलोग्रामचा LPG सिलेंडर आता1665 रुपयांना मिळतोय. पूर्वीची किंमत1723.50 रुपये झालेली होती. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1826 रुपये होती. आता 1768.5 रुपये झालेली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत1674.50 रुपये होती आता 1 जुलै पासून 1616 झालेली आहे. चेन्नईत 19 किलोग्रामचा LPG सिलेंडरची किंमत यापूर्वी 1881 रुपये होती,1822.5 झालेली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही LPG price cut

ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केलेला आहे. पण घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये 14 किलोग्रामवाल्या घरगुती एलपीजी सिलेंडर 853 रुपयांना मिळत आहे. कोलकातामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 879 रुपये असून मुंबईमध्ये 852.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये 868.50 रुपये आहे. 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आलेल्या होत्या त्यानंतर 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *