मोफत लॅपटॉप योजना सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व विद्यार्थ्यांना मिळणार फ्री लॅपटॉप!Free Laptop scheme

Free Laptop scheme:केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 8,9,10,11,12, कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे. जेणेकरून ऑनलाईन शिक्षणासाठी चांगले साधन मिळत आहे.

फ्री लॅपटॉप योजनेचा उद्देश काय आहे Free Laptop scheme

आपल्या देशात अजूनही बरेच विद्यार्थी आहे. ज्यांच्याकडे शिक्षणासाठी योग्य साधन नाही. अनेकांना ऑनलाइन अभ्यास करताना मोबाईल व संगणकाचा अभाव भासत असतो. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते.समस्येवर उपाय म्हणून सरकारने फ्री लॅपटॉप योजना सुरू केलेली आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप,टॅबलेट, स्कूटी व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

फ्री लॅपटॉप योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे Free Laptop scheme

सध्या योजना महाराष्ट्र व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये राबवली जात आहे. लवकर योजना इतर राज्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

फ्री लॅपटॉप योजनेसाठी पात्रता Free Laptop scheme

फ्री लॅपटॉप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक.

विद्यार्थी 8वी कॉलेजपर्यंत शिक्षण घेत असणे, शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेत 75% किंवा त्याहून अधिक गुण असणे, कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. कुटुंबातील कोणती सदस्य सरकारी नोकरीत नसावा.

फ्री लॅपटॉप अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे Free Laptop scheme

आधार कार्ड, शैक्षणिक गुणपत्रिका, मार्कशीट, उत्पन्न प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल नंबर, वैद्य ई- ई-मेल आयडी, बँक पासबुक विद्यार्थ्याच्या नावाचे ही कागदपत्रे आवश्यक आहे.

फ्री लॅपटॉप योजनेचे फायदे Free Laptop scheme

ऑनलाइन शिक्षणासाठी मदत होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना तांत्रिक सुविधा मिळते. स्पर्धा परीक्षा आणि प्रोजेक्टसाठी अभ्यास सोपा होतो. डिजिटल शिक्षणात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळते.

फ्री लॅपटॉप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा Free Laptop scheme

सर्वप्रथम आपल्या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देणे. तेथे फ्री लॅपटॉप योजना हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म उघडतो. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती अचूक भरणे. सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी अपलोड करणे. शेवटी फॉर्म सबमिट करावं नोंद ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ घ्या.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *