Ladki bahin yojana:लाडकी बहीण योजना घेणाऱ्या बहिणींना एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे .

जून महिना संपत आला आहे. अजूनही बऱ्याच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाही. त्यामुळे अनेक बहिणींना चिंता वाटू लागली आहे, की पैसे कधी येणार?
एकत्रित हप्ता कधी येणार Ladki bahin yojana
जून -जुलै दोन्ही महिन्यांच्या एकत्र म्हणजेच 3000 रुपये मिळणार आहे. मात्र, सरकारकडून अजूनही या संदर्भात कोणती स्पष्ट किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी एक- दोन वेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आलेले होते. त्यामुळे यावेळी तसेच होईल का, असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे.
मे महिन्याचा हप्ता देखील थोडा उशिरा म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळालेला होता त्यामुळे असा अंदाज वर्तवला जातो, की जूनचा हप्ता देखील जुलै महिन्यात मिळू शकतो जर तसं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकता.
लाडकी बहिण योजनेचे किती हप्ते आले Ladki bahin yojana
लाडकी वहिनी योजनेत आतापर्यंत एकूण 11 हप्ते देण्यात आलेले होते. जून महिना हा बारावा हप्ता असणार आहे. सरकारकडून प्रत्येक महिन्यांची ठराविक तारीख जाहीर केल्या जात नाही. त्यामुळे हप्ता कधी येऊ शकतो अचूक माहिती मिळत नाही. पण आत्ताच्या बातम्या वरून असं वाटते की बारा वाजता म्हणजे जून चाप्ता येत्या काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे.
सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या आधीच आपले नाव आहे, का ये तपासायला हवं कारण फक्त यादीत नाव असलेल्या महिलांनाच हप्ता मिळू शकतो. जर नाव नसेल तर शक्यता आहे की जुलै महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळू शकणार आहे.