पीएम कुसुम सोलर योजनेच्या जिल्ह्यानुसार नवीन यादी पहा!pM kusum solar yojana

pM kusum solar yojana: आजच्या युगात पारंपारिक शेतीतून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवण्याची गरज आह. या दिशेने केंद्र सरकारने शेतकरी समुदायासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेला आहे. त्यापैकी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

योजनेचे मुख्य उद्दिष्टे pM kusum solar yojana

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना हा भारत सरकारचा नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा एक मुख्य उपक्रम आहे. योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून पारंपारिक कृषी पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणने हा आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतात सौर ऊर्जावर चालवणारे पाणी पंप बसवू शकता.

योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारी उच्च अनुदान रक्कम सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 90% रक्कम अनुदान मिळते. त्यांना फक्त दहा टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांसाठी अनुदान आणखी वाढवून 95% केलेले आहे. ज्यामुळे त्यांना केवळ 5% रक्कम भरावी लागणार आहे.

उपलब्ध पंप क्षमता व तांत्रिक तपशील pM kusum solar yojana

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन प्रकारच्या क्षमतेत सौर पंप उपलब्ध होत आहे. तीन हॉर्स पाॅवर, पाच हॉर्स पाॅवर व साडेसात hars पाॅवर क्षमतेचे पंप शेतकरी त्यांच्या गरजेनुसार निवड करू शकता. पंपांची गुणवत्ता उत्तम असून ते दीर्घकालीन टिकू राहतात.

सौर ऊर्जावर चालणारे पंप पारंपारिक विजेवर चालणाऱ्या पंपांच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. सूर्यप्रकाशाचा उपलब्ध असेपर्यंत हे पण सतत काम करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विजेचा कमकरतेमुळे होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

पात्रता व आवश्यक कागदपत्रे pM kusum solar yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. जमिनीचा सातबारा उतारा अर्जासोबत जोडणे आवश्यक. अर्जदाराचे नाव सातबारावर नोंदलेले असणे,त्याशिवाय वैद्य आधार कार्ड, व चालू मोबाईल नंबर क्रमांक आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची प्रामाणिक अर्जदारांसोबत सादर करावी लागणार आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे.अर्जदारांना सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईटवर नवीन नोंदणी पर्यावरण क्लिक करून नोंदणी प्रक्रिया सुरू करावी लागते. नोंदणी करताना अर्जदारांची संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागणार आहे. अर्जदारांचे पूर्ण नाव, आधार कार्ड क्रमांकरमोबाइल क्रमांक, पत्ता,व सातबारा उताऱ्यातील तपशील समाविष्ट आहे. सर्व माहिती भरल्यानंतर मोबाईलवर एक वन टाइम पासवर्ड ओटीपी येतो ज्याच्या मदतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.

लाभार्थी यादी तपासण्याची पद्धत pM kusum solar yojana

अर्ज केल्यानंतर अर्जदार त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे, की नाही हे तपासून शकता. यासाठी त्यांना पुन्हा अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.वेबसाईटवर राज्य म्हणून महाराष्ट्र निवडावे लागते.संबंधित जिल्हा निवडायचा आहे.

अर्जदारांनी कोणत्या क्षमतेच्या पंपांसाठी अर्ज केलेल्या आहे, निवडायचे आहे. सर्व तपशील भरल्यानंतर Go बटणार क्लिक करून संबंधित जिल्ह्यातील गाव पात्र लाभार्थ्यांची यादी दिसते. यादीतून अर्जदार त्यांचे नाव शोधू शकता. यादीत पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून मोबाईल मध्ये साठवता येते. ज्यामुळे नंतरच्या संदर्भासाठी उपयोगी ठरणार आहे.

योजनेचे आर्थिक फायदे pM kusum solar yojana

योजनेचे शेतकऱ्यांसाठी अनेक आर्थिक फायदे आहे सर्वप्रथम सौरुपम बसल्यानंतर शेतकऱ्यांना विजेचे बिल भरावे लागत नाही त्यामुळे त्यांच्या खर्चात लक्षणीय घट होत. आणि दुसऱ्या म्हणजे,सतत विजेची उपलब्ध असल्यामुळे पिकांना योग्य वेळी पाणी मिळते. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.व गुणवत्ता सुधारते परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. तिसरे,सौर पंप पर्यावरणास अनुकूल असल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते.यामुळे पर्यावरण संरक्षणातही योगदान मिळते.

महत्वाच्या सूचना pM kusum solar yojana

योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकर अर्ज करा अर्ज करताना सर्व कागदपत्रे अचूक व वैद्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा. कोणती प्रकारच्या संशयाच्या स्थितीत स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ही शेतकरी समुदायासाठी अत्यंत उपयोगी योजना आहे. योजनेच्या योग्य वापर करून शेतकरी त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणू शकता.सौर ऊर्जेचा वापर करून भविष्यातील सर्व गरजांची पूर्तता करणे काळाची गरज आहे. योजना त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *