Shetkari anudan yojana: पाणी वाचवा ,उत्पादन वाढवा, प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ,90% अनुदान . शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व फक्त पाच हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी.

शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अडचणी दूर करण्यात उत्पादन वाढण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रती थेंब अधिक पीक सिंचन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
पाणी वाचवा, उत्पादन वाढवा !प्रति थेंब अधीक पीक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचनसाठी मिळणार आहे .90% पर्यंत अनुदान,थेट खात्यात पैसे, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व फक्त पाच हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना सुवर्णसंधी. तुम्ही पण करा योजनेसाठी अर्ज . योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती एसी व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे .पात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये Shetkari anudan yojana
सूक्ष्म सिंचनासाठी 25%ते 90% पर्यंत अनुदान ,भूधारक शेतकऱ्यांना 55% व बहुभूधारकांना 45%पर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंअतर्गत 75 ते 30 टक्के पूरक अनुदान. अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना. अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. पाच हेक्टर पर्यंत शेतजमिनीचा क्षेत्रासाठी योजनेचा लाभ घेता येतो.
अर्ज प्रक्रिया व निवड कशी होते Shetkari anudan yojana
अर्जदारांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे .निवड संगणकीकृत लॉटरी पद्धतीने केली जाते.निवड झालेल्या शेतकऱ्यांना SMS द्वारे सूचना दिल्या जातात . नंतर शेतकऱ्यांनी अधिकृत वितरणांकडून संच खरेदी करावे लागतात. कृषी पर्यवेक्षकांच्या पाहणीअंती अनुदान थेट बँक खात्यात जमा होते.
खर्च किती येतो Shetkari anudan yojana
भाजीपाला पिकांसाठी तसेच पिकांच्या प्रकार व लॅटरल अंतरानुसार खर्च वेगवेगळा असतो. सर्वसामान्यपणे प्रति हेक्टर 6ते 10 लाख रुपयांपर्यंतचा खर्च मान्य केला जात आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे Shetkari anudan yojana
सातबारा व 8 अ उतारा ,आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी ,सिंचन साधनांची नोंद सातबारा आवश्यक,नोंद नसलेल्या स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना Shetkari anudan yojana
शेतकऱ्यांना योजनेतून पाणी बचत खर्च कमी व उत्पादन वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. योजनेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा कृषी अधिकारी कृषी सहाय्यक किंवा जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.