शेतकऱ्यांना मिळणार कांदा चाळीसाठी 50% अनुदान!Shetkri anudan yojana

Shetkri anudan yojana: महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त बातमी आहे .राज्य सरकारने महाडीबीटी फार्मर स्कीमच्या अंतर्गत कांदा साठवणूक सुविधेसाठी अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे .या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाची गुणवत्ता राखण्यासाठी योग्य किंमत मिळवण्यासाठी आवश्यक साठवणूक सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.

कांदा साठवणुकीचे महत्त्व Shetkri anudan yojana

कांदा हे महाराष्ट्राचे मुख्य पीक असून ,राज्यातील अनेक शेतकरी या पिकांवर अवलंबून राहतात .मात्र साठवणुकीच्या अयोग्य सुविधामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले उत्पादन कमी किमती विकावे लागते. योग्य साठवणूक सुविधा असल्यास शेतकरी आपले उत्पादन अधिक काळ ठेवू शकता .बाजारानुसार चांगली किंमत मिळू शकता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने कांदा चाळी निरण्यासाठी अनुदान योजना सुरू केलेली आहे .योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते ,व आधुनिक साठवणूक सुविधा निर्माण करू शकता.

अनुदानाचे प्रमाण व पात्रता Shetkri anudan yojana

योजनेअंतर्गत साठवणूक क्षमतेनुसार अनुदानाचे प्रमाण निश्चित केले जाते. 500 ते 1000 टन साठवणूक क्षमता या श्रेणीतील साठवणूक सुविधेसाठी 6,000 अनुदान दिले जाते. हे मध्य आकाराचा शेतकऱ्यांसाठी योग्य आहे.250ते 500 टन साचवणूक क्षमता या श्रेणीसाठी 8,000 रुपये अनुदान उपलब्ध करण्यात आलेले आहे. लहान व मध्य शेतकऱ्यांना या श्रेणीतून फायदा होऊ शकतो.अशा प्रकारे विविध साठवणूक क्षमतेनुसार अनुदानाचे प्रमाण निश्चित केले जाते .अनुदान शेतकऱ्यांना आधुनिक साठवणूक तंत्रज्ञान अवलंबनास प्रोत्साहन देते.

कोण अर्ज करू शकते Shetkri anudan yojana

योजनेची व्याप्ती अत्यंत व्यापक आहे .खालील गटातील व्यक्ती व संस्था अर्ज करू शकता. वैयक्तिक शेतकरी एकल शेतकरी जे कांदा उत्पादनात गुंतलेल्या आहे. या योजनेसाठी अर्ज करू शकता.

स्वयंसहायता गट : गावातील शेतकऱ्यांचे स्वयंसहायता गट एकत्रितपणे योजनेचा लाभ घेऊ शकता.

शेतकरी उत्पादक संघ नोंदणी कृषी शेतकरी उत्पादन संघ या योजनेसाठी पात्र आहे. शेतकरी पणवन ,महिला संघ शेतकऱ्यांना पणवन संघटना सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. सरकारी संस्था नोंदणीकृत सरकारी संस्था या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया Shetkri anudan yojana

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.शेतकऱ्यांनी दोन मार्गाने अर्ज करू शकता.

मोबाईलफोनद्वारे अर्ज Shetkri anudan yojana

महाडीबीटी पोर्टलवर भेट द्या .हे अधिकृत पोर्टल आहे .सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे. शेतकरी आयडी व ओटीपी वापरून लिंक करा हे तुमची ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे. प्रोफाइल 100% पूर्ण करा.सर्व विचारलेली माहिती अचूकपणे भरा.कारण माहितीच्या आधारे तुमची पात्रता निश्चित केल्या जाते. घटकांसाठी अर्ज करा ,या विभागात जाऊन कांदा चाळी पर्याय निवडा तुमची साठवणूक क्षमता व इतर तपशील भरा.सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज जतन करा. अर्ज सादर करा या विभागात जाऊन अंतिम सबमिशन करा.

CSC केंद्राद्वारे अर्ज Shetkri anudan yojana

तुम्हाला तांत्रिक अडचणी येत असतील ,तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. कर्मचारी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रक्रियेची मदत करणार आहे.

अर्ज फी व पेमेंट Shetkri anudan yojana

शेतकऱ्यांसाठी अर्ज करताना काही अर्ज फी भरावी लागणार आहे .नवीन अर्जदारांना 23 रुपये 60 पैसे फी भरावी लागते .मात्र जर तुम्ही संपूर्ण अतिरिक्त फी भरावी लागणार नाही .पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केले तरी चालते त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहे.

अर्ज करताना काळजी घ्यावयाच्या बाबी Shetkri anudan yojana

सर्व तपशील अचूकपणे भरा कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे, व त्यांच्या स्कॅन कॉफी डाऊनलोड करण्यासाठी तयार करा. अर्ज सादर केल्यानंतर नियमित पाठ पुरवठा करा, आणि शेतकऱ्यांकडून आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती वेळेवर घ्या.

योजनेचे फायदे Shetkri anudan yojana

योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात. साठवणूक सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. उत्पादनाची गुणवत्ता योग्य साठवणुकीमुळे कांद्यांची गुणवत्ता राखली जाते. साठवणूक सुविधा असल्यामुळे योग्य वेळी उत्पादन विकून चांगली किंमत मिळवू शकतो.

साठवणुकीचा अयोग्य सुविधेमुळे होणारे नुकसान टाळता येते. कांदा चाळी अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. योजनेमुळे शेतकरी आधुनिक साठवणूक सुविधा निर्माण करू शकता. आपल्या उत्पादनाचे नुकसान कमी करू शकता. चांगली किंमत मिळता येते. इच्छुक शेतकऱ्यांनी लवकर या योजनेसाठी अर्ज करावा, योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *