घरकुल योजनेत अनुदान50,000 हजार रुपयांची मुदत वाढ!Gharkul yojana

Gharkul yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आश्वासन योजनेचा लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. योजनेअंतर्गत घर बांधणाऱ्या पात्र व्यक्तींना अतिरिक्त पन्नास हजार रुपयांच्या अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Gharkul yojana
Gharkul yojana

या निर्णयासाठी अधिकृत शासकीय ठराव जीआर जारी करण्यात आलेला आहे. अनुदान सर्व लाभार्थ्यांना अनुदान सर्व लाभार्थ्यांना समान रूपाने मिळणार नाही. लेखात या योजनेची संपूर्ण माहिती पात्र निकष व लाभाचे तपशील सादर करण्यात आलेले आहे.

योजनेचे मुख्य आधार व उद्दिष्टे Gharkul yojana

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उपक्रम आहे. योजनेचा द्वितीय टप्प्यात सध्या राबविला जात आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्रीय योजनेला राज्यस्तरावर अधिक बळकाटी देण्यासाठी अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे.

राज्य सरकारच्या योजनेचा समावेश Gharkul yojana

केंद्रीय योजनेबरोबरच राज्य सरकारच्या व ग्रामीण घरकुल योजनांचाही अनुदान वाढीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.राज्यातील व गरजू लोकांना योजनेचा फायदा होणार आहे.

अनुदानाचे तपशीलवार विभाजन Gharkul yojana

एकुण अनुदान रक्कम

प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळणार वाढीव अनुदानाची रक्कम 50 हजार रुपये आहे. रक्कम दोन भागांमध्ये विभागली जाते.

घर बांधकामासाठी अनुदान:35 हजार रुपये Gharkul yojana

या रकमेचा वापर घरचा मुख्य बांधकामांसाठी केला जाणार आहे. यामध्ये भीती, छप्पर ,फरसबंदी व इतर मूलभूत बांधकाम कामे समाविष्ट आहे.

सौर ऊर्जा यंत्रासाठी अनुदान 15 हजार रुपये Gharkul yojana

रकमेचा वापर घरच्या छपरावर सौर ऊर्जा पॅनल बांधण्यासाठी केला जाणार आहे .रक्कम प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणारा अनुदान व्यतिरिक्त दिली जाणार आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजने अंतर्गत एक किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा यंत्रासाठी केंद्र सरकारकडून तीस हजार रुपयांचे अनुदान मिळते.

एकूण सौर ऊर्जा अनुदान Gharkul yojana

राज्य सरकारच्या 15 हजार रुपयांच्या अतिरिक्त अनुदानासह एकूण 45 हजार रुपयांच्या अनुदान सौर ऊर्जा यंत्रणेसाठी उपलब्ध होणारा यामध्ये:

केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये ,राज्य सरकारकडून 15 हजार रुपये मिळणार आहे.

सौर ऊर्जा यंत्रणेसाठी क्षमता

अनुदानाची पात्रता 1 किलोवॅट समतेपर्यंतच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी आहे. या मर्यादेपेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रणेसाठी अतिरिक्त अनुदान मिळणार नाही.

पात्रता निकष व अटी

सौर ऊर्जा यंत्रणा अनिवार्यता

पूर्णपणे साठ हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आपल्या घराच्या छपरावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी अनिवार्य आहे. लाभार्थ्यांनी सौर पॅनल बसवले नाही तर त्यांना 15000 रुपयाचा भाग मिळत नाही.

केवळ पस्तीस हजार रुपयाचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो सौर ऊर्जा यंत्रणा बसवत नाही तर ही रक्कम फक्त घर बांधकामासाठी वापरता येते.

योजनेचा कालावधी Gharkul yojana

अतिरिक्त अनुदान 24 25 आर्थिक वर्षातील मंजुरी उद्दिष्टे साठी लागू आहे भविष्यात या योजनेचा विस्तार व बद्दल होऊ शकतो.

निधीची तरतूद Gharkul yojana

योजनेसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे. राज्य व्यवस्थापन कक्ष व राज्य गृहनिर्माण यंत्रानेमार्फत निधीचे वितरण केले जात आहे.

भविष्यातील नियोजन Gharkul yojana

2024 25 ते 2028 29 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन च्या अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी मिळणार उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

नवीन उद्दिष्टे न देण्याचा निर्णय Gharkul yojana

सध्या मंजूर उद्दिष्टे पूर्ण करण्या यापुढे वेगळी नवीन उद्दिष्टे न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे सध्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजनेचे फायदे व महत्व Gharkul yojana

योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी अतिरिक्त अधिक मदत मिळणार आहे. 50 हजार रुपयांच्या अतिरिक्त अनुदान घर बांधकामासाठी खर्च लक्षणीय रित्या कमी करण्यात आलेल्या आहे.

पर्यावरणीय फायदे Gharkul yojana

सौर ऊर्जा यंत्रणेला प्रोत्साहन देण्याचा पर्याय संरक्षणाला चालण्यात मिळणार आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढेल व वीज बिलात बचत होती.

रोजगार निर्मितीGharkul yojana

बांधकाम क्षेत्रात व सौर ऊर्जा उपकरणे उत्पादन क्षेत्रात रोजगारांच्या संधी वाढणार आहे.

अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे पात्रता तपासणी Gharkul yojana

योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता तपासा .प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आधीच नोंदणी केलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिल्या जाणार आहे.

अर्जासोबत आपली कागदपत्रे लागणार आहे. आधार कार्ड ,उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, व जमिनीचे कागदपत्र आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजनेला नवीन दिशा मिळालेली आहे. वाढीव 50 हजार रुपयांच्या अनुदानामुळे ग्रामीण भागातील अधिक कुटुंबे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण करू शकतील. सौर ऊर्जा यंत्रणेला प्रोत्साहन देऊन पर्यावरण संरक्षणाला देखील चालना मिळालेली आहे.

योजनेच्या यशस्वी अवलंबन करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी योजनेच्या अटी व शर्ती काटेकोरपणे पालन करणे जेणेकरून त्यांना पूर्ण लाभ मिळेल.

निर्णय राज्यातील ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. योजनेमुळे हजारो कुटुंबांचे जीवनमान सुधारत आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवास यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *