Post office scheme: पोस्ट ऑफिस बीमा योजना कमी प्रीमियर मध्ये मिळते अधिक बोनस दहा लाखाची पॉलिसी घेतल्यास तीस लाखापर्यंत परतावा. सरकारी योजना असल्यामुळे टॅक्स लाभ व लोन ची सुविधा उपलब्ध आहे. बीमा घेण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस ची योजना अत्यंत उपयुक्त ठरते. सध्या प्रोयव्हेट कंपन्या मागण्या प्रीमियर घेऊन कमी फायदे देत आहे. अशावेळी पोस्ट ऑफिस लाईफ इन्शुरन्स हे एक सुरक्षित फायदेशीर व विश्वासनीय पर्याय समोर आलेला आहे.

योजनेअंतर्गत फक्त प्रीमियम कमी नाही तर दरवर्षी मिळणारा बोनसही इतर बिमा कंपन्यांपेक्षा खूपच जास्त आहे. अनेक गुंतवणूकदार आता या सरकारी योजनेकडे आकर्षित होत आहे.
पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या बोनस चे दर₹42ते ₹75 प्रति हजार रुपये पर्यंत असते. प्रोयव्हेट कंपन्या जास्तीत जास्त₹38 प्रति हजार रुपयापर्यंत बोनस देत असतात. म्हणजे पोस्ट ऑफिस चा लोन मध्ये दीर्घकालीन गुणवत्तेतील लाखो रुपयांची अधिक फायदा मिळत आहे.
10 लाख गुंतवणूक 30 लाख परतावा Post office scheme
एका तरुणाने 19 व्या वर्षी पोस्ट ऑफिस मधून दहा लाखाचा विमा पॉलिसी घेतला होता दरमहा ₹1000 प्रीमियर भरत होता. त्याला साठ वर्षाच्या वयापर्यंत एकूण₹10 लाख गुंतवले जाता मात्र पॉलिसी मेच्युअर झाल्यावर त्याला सुमारे 30 लाखांपर्यंत पडतावा मिळत आहे.
सुरक्षित गुंतवणूक टॅक्स ला लोणचे सुविधा उपलब्ध
पोस्ट ऑफिसची योजना भारत सरकारने चालविलेली असल्यामुळे ती संपूर्ण सुरक्षित आहे.
तीन वर्षानंतर लोन मिळण्याची सुविधा, फायद्यानुसार टॅक्स सूट ,पॉलिसी ट्रान्सफ करण्याची सुविधा, ग्रामीण आणि शहरी भागात उपलब्ध आहे
निष्कर्ष Post office scheme
पोस्टल लाइफ इन्शुरन्स सादरीकरण करणारी पारंपारिक वाट असलेली आहे योजनेमुळे फायदे कोणत्याही आधुनिक प्रोयव्हेट प्लॅनपेक्षा अधिक आहे. कमी प्रीमियम , अधिक बोनस दीर्घकालीन फायदा सुरक्षितता व टॅक्स सूट सर्व गोष्टींमुळे ही योजना च्या काळातील सर्वसामान्यांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून ठरत आहे.
वरील लेख फक्त महितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे .कोणतेही आर्थिक गुंतवणूक करण्याची आधी संबंधित योजनेचे नियम व अटी मार्गदर्शक तत्त्वाने तपासून घ्याव्या योजनेची वेगवेगळी बद्दल होऊ शकता. अधिकृत पोस्ट ऑफिस व अधिकृत एजंट यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आपण योजनेचा लाभ घेऊ शकतो.