12 th Scholarship stident: बारावी पास विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये मिळणार आहे अशाप्रकारे हे पैसे ऑनलाइन पद्धतीने व ऑफलाइन अर्ज करावा. नेमके कोणत्या विद्यार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती मे गाव विद्यार्थ्यांना एक आनंददायी बातमी राज्य सरकारने आदिवासी विकास विभागामार्फत चालवणारा राघोजी भांगरे गुण गौरव योजनेअंतर्गत दहावी व बारावी विद्यार्थ्यांना तीस हजार रुपयापर्यंत रोग बक्षीस देण्यात आलेल्या योजनेचे मुख्य उद्देशैक्षणिक क्षेत्रात उत्सुक कष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे.
योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया 12 th Scholarship stident
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना योग्य प्रक्रिया करावी लागणार आहे सोलापूर जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिक अधिकारी सागर नैवेद्य यांच्याशी संपर्क साधून योजनेचे अधिक माहिती मिळवता आली आहे. सामाजिक परिणाम व भविष्यातील अपेक्षा योजनेमुळे अनुसूचित जाती जमातीच्या समाज शिक्षणाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करत आहे. पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी करत आहे शिक्षण यशाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे समाजातील शिक्षण पातळी सुधारणा आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करता येत आहे. शैक्षणिक खर्चासाठी रक्कम उपयोगी पडते विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होत नाही.
तुम्हाला दूध व्यवसाय सुरू करायचा आहे का इथे क्लिक करून बघा
आश्रम शाळेचे विशेष सन्मान 12 th Scholarship stident
शिक्षणाचा चालना देण्यासाठी 100% निकाल जाहीर आश्रम शाळातही विशेष सत्कार केला आहे शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता जाहीर स्पर्धा निर्माण आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला दर्जा मिळालेला आहे सन्मान सोड्यामध्ये आयुब प्रकल्प स्तरावर शासन व अनुदान आश्रम शाळांमधून प्रथम येणाऱ्या तीन मुलांना विशेष मान्यता दिली जात आहे सन्मान व व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
योजनेअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था 12 th Scholarship stident
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतले असावे. अनुदान या आश्रम शाळा नामांकित शाळेत सैनिकी शाळा एकलव्य मॅडम व स्कूल यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शाळा राज्य शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची संग्रहालय असतात. आदिवासी विभागाकडून चालविणाऱ्या संस्थेला आदिवासी मुले मुलींना गुन्हा पूर्ण शिक्षण दिले जाणार आहे. बारावीच्या परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे बक्षीस योजनेची गरज भासली.
बक्षीस रक्कम व वितरण पद्धत 12 th Scholarship stident
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षीस रकमेत गुणवत्त्यानुसार व स्तरावर ठरलेला सर्वोच्च पुरस्कार राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये बक्षीस दिले जात आहे. पंधरा हजार रुपये तर प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर प्रथम स्थान मिळवल्यावर दहा हजार रुपये मिळत आहे.
राज्यातील बारावी पास विद्यार्थ्यांना महत्त्वा मोठी आनंदाची बातमी बारावीचा रिझल्ट लवकरच लागलेला आहे प्रवेश वेळापत्रक जाहीर झालेले आहे.