Free utensil set yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील मेहनत कक्षाच्या कल्याणासाठी एक महत्त्वाची पहल केलेले आहे. राज्याच्या विकासात मूल्य योगदान देणाऱ्या बांधकाम मजुरांना दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विनामूल्य स्वयंपाक घरातील साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन उपक्रमाचे नाव बांधकाम अनुदान कामगार योजना असे ठेवण्यात आलेले आहे.
योजनेची सुरुवात व व्याप्ती Free utensil set yojana
कल्याणकारी उपक्रमाचा प्रारंभ रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. पुढील काळात राज्यातील जिल्ह्यांमध्ये विस्तार केलेला आहे. खतखंबा तालुक्यातील पाली गावात योजनेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मे महिन्याच्या 19 तारखेला एक भाऊ या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक बांधकाम मजुरांना आवश्यक स्वयंपाक घरातील उपक्रम वितरित करण्यात आले आहे.

योजनेचे मुख्य ध्येय Free utensil set yojana
योजनेच्या प्रार्थमिक उद्देश बांधकाम क्षेत्रातील श्रमिकांच्या जीवनात सुधारणा करण्यात राज्याचा पायाभूत सुविधांच्या निर्मितीतील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कामगारांना मेहनतीचे योग्य फळ मिळावे हे आहे. योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भांड्यांमध्ये दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले उपक्रम समाविष्ट केलेले आहे.
कोणत्या वस्तूंचा समावेश Free utensil set yojana
वितरित संचार मध्ये भाजीपाला कापण्याची चाकू भाजी करण्यासाठी आवश्यक कढईत दाल बाळ शिजवण्यासाठी अंडी पाणी साठवण्यासाठी बादली इतर अनेक उपक्रम स्वयंपाकातील साहित्यांचा समावेश आहे वस्तू कामगारांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन निवडल्या गेले आहे.
पात्रता संबंधी Free utensil set yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी ठराविक निष्कर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदाराने बांधकाम उद्योगात काम करणे करत असावे. वैद्य कामगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. कामगार गरजेचे आहे. त्या व्यक्तींना नियमात बांधकाम गुंतवलेली आहे. एखाद्या कामगांकडे आवश्यक प्रमाणपत्र नसले तर विशेष आयोजित केल्या आयोजित केल्या जाणार नाही शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्रमाणपत्र मिळू शकतो. योजनेचा नसल्याने इच्छुक व्यक्तींना सर्व आवश्यक काळजीपूर्वक तपासण्या कराव्या लागणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत Free utensil set yojana
अर्जदाराने दोन प्रकारे अर्ज सादर करू शकतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन ऑनलाईन अर्जासाठी जवळचा सेतू केंद्रात किंवा जिल्हा कामगार कार्यालयात जाऊन आपण अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज साठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरणे दोन्ही पर्यायांमुळे बांधकामगारांना सोयी अनुसार अर्ज करता येणार आहे.
योजनेसाठी लागणारे कागदपत्र Free utensil set yojana
अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडलेली आहे. यामध्ये वैद्य कामगार कार्ड व नोंदणी पत्र ओळखपत्र म्हणून आधार कार्ड ,व मतदान ओळखपत्र ,निवासीचा पुरावा, रहिवासी दाखला, विज बिल, व कामाचे 90 दिवसांचे प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे.
कल्याणकारी योजना
भांडे वितरणा व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने बांधकामगारांसाठी अनेक योजना राबविला जात आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यगात विमा योजना वैयक्तिक सहाय्य योजना घर बांधकामासाठी अनुदान योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे.
योजनेचा राज्यभरात विस्तार
रत्नागिरी जिल्ह्यातील यशस्वी अंमलबजामिनीनंतर योजना आडून राज्यातील जिल्ह्यांमध्ये सविस्तर केल्या जात आहे. जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्यक कार्याने प्रक्रिया पुढे जात आहे. कामगारांनी आपल्या क्षेत्रात योजनेची अंमलबजावणी करणे सुरू आहे. संपूर्ण माहिती जवळच्या बांधकाम सेतू केंद्राकडून घेत आहे.
योजनेमुळे कामगारांच्या कुटुंबांना ने फायदे होत आहे. प्रथम त्यांना मानसिक खर्च लक्षणीय बचत होते कारण स्वयंपाक घरातील आवश्यक साहित्य विनामूल्य मिळत आहे. दुतीय दैनंदिन जीवनात सुविधा वाढत जात आहे. तृतीय योजनेमुळे बांधकामगारांना आत्मविश्वास वाढतो व समाजात सन्मानाची भावना प्राप्त होते. उपक्रमामुळे राज्यातील लाखो बांधकामगारांना फायदे होण्याची अपेक्षा असते. सरकारच्या पहिली मुळे कामगारांना सुमो यामध्ये आशिषची किरण पसरलेले आहे.
वरील माहिती शंभर टक्के सत्य मी देत आहे कृपया विचारपूर्वक पुढील प्रक्रिया अधिकृत स्रोतांकडून माहिती तपासून घ्या व योजनेचा लाभ घ्या.