बांधकाम कामगारांच्या पाल्यांना सरकार फ्री लॅपटॉप आणि टॅबलेट देणार आहे अर्ज सुरू! Free laptops or tablets

Free laptops or tablets महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाची शैक्षणिक योजना सुरू केलेली आहे. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब व लॅपटॉप वितरित केलेले आहे.

Free laptops or tablets
Free laptops or tablets

योजनेचे मुख्य उद्दिष्टे Free laptops or tablets

योजनेतून मुख्य उद्दिष्टे समाविष्ट झालेले आहे

टॅब वितरण: पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब दिले जाईल. योजनेत पहिली ते चौथी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समाविष्ट केलेले नाही कारण या वयोगटातील मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे समजत नाही.

लॅपटॉप वितरण: दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यांना लॅपटॉप प्रदान दिले जाणार आहे. त्यांना उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल.

अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख Free laptops or tablets

1 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंतिम तारीख: 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज स्वीकारल्या जाणार आहे.

सरकार देणार शेळी पालन योजनेसाठी 75% अनुदान इथे क्लिक करा

लाभार्थ्यांना जवळपास सात दिवसांचा कालावधी मिळालेला आहे. कागदपत्र तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. चुकीच्या माहितीमुळे अर्ज नाकारल्यास पुन्हा अर्ज करण्याची संधी देखील उपलब्ध राहील.

शैक्षणिक पात्रता Free laptops or tablets

पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना टॅब व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार आहे. दहावीत किमान पन्नास टक्के गुण असणे आवश्यक 49 गुण असल्यास विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल. दहावीनंतर शिक्षण सुरू ठेवणे. (अकरावी ,बारावी, डिप्लोमा आटीआय).

कार्डाची पात्रता Free laptops or tablets

बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कार्ड सक्रिय असणे आवश्यक आहे. कार्डाचे रिन्यूअल चालू वर्षासाठी पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जून 2025 रिन्यूअल करून घेण्या आवश्यक आहे.

कुटुंबातील मर्यादा

एका कार्डधारकांच्या कुटुंबातील फक्त दोन मुलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तीन किंवा अधिक मुले असल्यास आधीच्या दोन मुलांना लाभ मिळणार आहे.

निवासी पात्रता

लाभ फक्त महाराष्ट्राच्या मूळ रहिवाशांना दिल्या जाणार आहे. इतर राज्यातून कामांच्या निर्मितीने आलेल्या कामगारांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने. डोमिसाइल सर्टिफिकेट रहिवासी दाखला, असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे Free laptops or tablets

बांधकाम कामगारांचे कल्याण मंडळ सक्रिय कार्ड, डोमिनसाइल,सर्टिफिकेट ,रहिवाशी दाखला, मुलांचे शैक्षणिक दाखले, लॅपटॉप साठी दहावीचे गुणपत्रक, पुढील शिक्षणाचा प्रवेश दाखला, बँक पासबुकची प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.

महत्त्वाची सूचना बँक खाते Free laptops or tablets

अर्ज भरताना लक्षात ठेवा मुलांच्या नावे बँक खाते न देता. आधार धारकांचे बँक खाते द्यावे अनेक पालक चुकून मुलांचे बँक खाते देतात नंतर अडचण निर्माण होते.

योजनेचे महत्त्व Free laptops or tablets

योजनेमुळे गरीब कामगारांच्या मुलांना आधुनिक शिक्षणाचा फायदा होतो. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत आहे टॅब व लॅपटॉप शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार करा व चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो कोणतेही प्रकारच्या दलाकडून मदत घेऊ नका कारण ही संपूर्ण प्रक्रिया मोफत होत आहे. कामगार या योजनेचा खरा लाभ घेऊ इच्छित असाल तर लवकर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा एक जून पासून ऑनलाईन अर्ज सुरू आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *