गट ई कामगार योजना अर्ज सुरू मोफत मिळणार पत्राचे स्टाॅल Gatai stall Yojana

Gatai stall Yojana: गटई कामगार योजना 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे पात्र लाभार्थ्यांनी अर्ज लवकर सादर करावा. योजनेअंतर्गत गटई कामगारांना ऊन ,वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे त्याचप्रमाणे आर्थिक उत्रती वावी यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 100% अनुदानावर योजना राबवलेली आहे.

Gatai stall Yojana
Gatai stall Yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून लक्ष्यास ठरली आहे. योजनेत पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

प्रत्येक वर्षी गटई कामगारांना योजना राबवली आहे. यावर्षी देखील योजना राबवली जाणार आहे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

गटई कामगार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची Gatai stall Yojana

सामाजिक न्याय विभागाकडून योजना राबवली जात आहे. योजनेचा अर्ज ऑफलाइन आहे. जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात मिळते.

गटई स्टाॅल योजनेच्या अर्ज Pdf अर्ज डाऊनलोड करा. अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात जमा करा. केवळ अनुसूचित जाती प्रवर्गातील चक्रकार समाजातील व्यक्तींना योजनेत अर्ज सादर करणे शक्य आहे.

तुम्हाला शेताला कुंपण करायचे आहे का सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे Gatai stall Yojana

आधार कार्ड, रेशन कार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचे दाखला व जन्माचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, गटई हे काम करत असल्याचे छायाचित्रे किंवा दाखला असणे आवश्यक आहे.

गटई स्टाॅल योजनेत पात्र Gatai stall Yojana

केवळ अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे . अर्ज करताना अर्जदाराचे वय 18 व जास्तीत जास्त 50 वर्ष असणे आवश्यक आहे. अर्जदाराला संबंधीत व्यवसाय ज्ञान असावे. योजनेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लागू आहे.

गटई स्टाॅल योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे

पत्राचे स्टाॅल शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

गटई स्टाॅल योजनेचा अर्ज कसा करावा

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. समाज कल्याण विभागामध्ये निशुल्लक

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *