महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 55% व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% महागाईचा भक्ता वाढ. Pention Scheme

Pention Scheme : संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. जानेवारी 2025 मध्ये केंद्र सरकार आठव्या वेतनेत आयोगाची स्थापनेला मान्यता दिलेली आहे. काही दिवसांनी आठव्या वेतनेत आयोगाची अंमलबजावणी सुरू होत आहे.1 जानेवारी2026 पासून नव्या आठव्या वेतन्य आयोगाचे मलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती समोर येत असल्याचे दिसत आहे. नव्या वेतनेत लागू झाल्यानंतर देशातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

Pention Scheme
Pention Scheme

या दरम्यान नविन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाईचा भक्ता वाढण्याच्या संदर्भात एक नवीन अपडेट आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 55% ADPention Scheme

राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाईचा भक्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर वाढलेला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याचा मायगाईचा भक्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 53 टक्क्यावरून 55% करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा मागायचा होता सुद्धा 53% होऊन 55% होत आहे.

राज्य कर्मचाऱ्यांचा डीए दोन टक्क्यांनी वाढ होत आहे. महत्वाची बाब वाढ एक जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे. निर्णय काही दिवसांनी होण्याची दाट शक्यता दिसते. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय सेवेत अधिकाऱ्यांच्या महागाईचा भत्ता सुधारित करण्यात आला अखिल भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांचा मागायचा भत्ता केंद्राच्या धरतीवर 55% इतका झालेला होता. भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांच्या महागाईचा भक्ता वाढतो 15 ते 20 दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाईचा भत्ता वाढवता येतो. फडणवीस सरकार पुढील जुलै महिन्याच्या पहिल्य पंधरवड्यातून होणाऱ्या मित्र मंडळाच्या बैठकीत मागायचा महागाई भत्ता वाढण्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्र मंडळाच्या बैठकीतून निर्णय झाला त्यानंतर शासन निर्णय जाहीर करणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार महिन्याला 6 हजार रुपये पोस्ट ऑफिस योजना

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 58 टक्के होणार आहेPention Scheme

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा दिए पुढील महिन्यात पंचावत्र टक्केवारी होईल अशी माहिती समोर आलेली आहे. दुसरीकडे केंद्र कर्मचाऱ्यांना एक महागाईचा भत्ता वाढणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून व जुलै महिन्यापासून वर्षातून दोनदा मागायचा भत्ता वाढ मिळत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाईचा भत्ता वाढ लागू झालेली आहे. जुलै महिन्यात पासून मागायचा भत्ता वाढ लागू पुण्यात आली असून प्रत्यक्षात निर्णय दिवाळीच्या सुमारास घेतला जाणार आहे. दिवाळीच्या सुमारास शासन याबाबत निर्णय घेणार आहे. तताबी घेण्यात आलेला निर्णयानुसार मागायचा बत्ता वाढदिवस जुलै 2025 पासून लागू करण्यात येईल. जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.

ऑल इंडिया ग्राफ निर्देशकांच्या आधारे जुलै महिन्यापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाईचा बघता तीन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. जानेवारी व जून 2025 या कालावधी केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत जाहीर केल्या जाणार ऑल इंडिया ग्रासक निर्देशांक जुलै महिन्यापासून महागाईचा भत्ता किती वाढ ठरत आहे. जानेवारी व मार्च या कालावधीत निर्देशांक समोर आले आहे. एप्रिल मे व जून महिन्याचे निर्देशांक का सुद्धा जाईल केलेले आहे. प्रत्यक्षात मागायचा व त्या तीन टक्क्यांनी वाढणार चार टक्क्यांनी मग दोन टक्क्यांनी क्लिक कर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *