Ration Card E-KYC: रेशन कार्ड धारकांसाठी अनिवार्य केली आहे. तुम्हाला माहित आहे का या प्रक्रियेत त काही फसवणुकीचा घटनासमोर येतात. अशा फसवणुकीपासून सावधान होणे आवश्यक आहे.
रेशन कार्ड ई-केवायसी का गरजेची आहे Ration Card E-KYC
काही लाभार्थी बनावट रेशन कार्डचा वापर करतात लाभ घेत आहे. काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. मृत व्यक्तीच्या नावावर रेशन घेतले जाते. रेशन कार्ड असूनही वापर केला जात नाही रेशन कार्ड धारकांची खरी ओळख पटवण्यासाठी एक ठेवायची आवश्यक आहे.

फसवणूक कशा प्रकारे होते Ration Card E-KYC
सायबर गुन्हेगारांकडून बनावट लिंक पाठवल्या जाते. त्यावर लिंक केल्यावर तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागवतात. काही वेळा फोन करून सांगितले जाते व आज ई- केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होते. नागरिकांकडून आधार कार्ड ,बँक डिटेल्स ओपीडी व इतर माहिती घेऊन तुमची आर्थिक फसवणूक करतात.
खरी केवायसी ची प्रक्रिया Ration Card E-KYC
जवळचा रेशन डीलरकडे जा , रेशन कार्ड वर आधार कार्ड दाखवा.
पाॅस मशीन मध्ये बायोमेट्रिक तपासणी होते, रेशन कार्डवरील सदस्यांनी स्वतः हजर राहा. संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे.
निष्कर्ष Ration Card E-KYC
योग्य मार्गाने केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे फसवणुकीपासून स्वतः बचत करण्यासाठी आपली कोणती वैयक्तिक माहिती शेअर करायची नाही.