पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता लवकरच मिळणार,तारीख जाहीर.! Pm kisan yojana

Pm kisan yojana: पी एम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जात आहे. पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.पी एम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळालेला आहे . 20 वा हप्ता लवकरच मिळणार आहे.

पुढच्या महिन्यात मिळणार 20 वा हप्ता Pm kisan yojana

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये मिळणार पी एम किसान योजनेमध्ये कदाचित अनेक नागरिकांनी स्वतः नोंदणी केलेली आहे. पी एम किसान योजनेत 50 हजार लाभार्थ्यांची भर पडली आहे.

महाराष्ट्र राज्यात पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांची संख्या 92.89 लाखांपर्यंत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या वाढणार व निधी देखील वाढणार आहे. भूमिकेचा अभिलेख नोंदणी व एकेवायसी ,बँक खाते, आधार कार्ड संलग्न केलेल्या आहे . म्हणून पात्र लाभार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे

 Pm kisan yojana
Pm kisan yojana

पी एम किसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वतः अर्ज केले Pm kisan yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान निधीच्या पोर्टसवर ऑनलाईन अर्ज केलेले आहे. लाभार्थी पी एम किसान योजनेत निधीचा पात्र असून लाभ मिळत नाहीत. अशांनी पोर्टल ऑनलाईन अर्ज सादर करा. पी एम किसान ही वेबसाईटवर क्लिक करा

योजनेचे काही हप्ते मिळालेल्या नंतर बंद झाले आहे .पी एम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांसाठी मिळालेला हप्त्याची तपशील ऑनलाईन पद्धतीने बघू शकता.

या तारखेला जमा होणार इथे क्लिक करून बघा

पीएम किसान योजनेचे किती हप्ते मिळालेले आहे या संदर्भात ऑनलाइन पद्धतीने माहिती घेऊ शकतो जर हप्ता बंद झाला तर का बंद झाला या संदर्भात माहिती आपण घेऊ शकतो.

पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील पद्धतीचे अंवलंब करा.

  • पी एम किसान वेबसाईटला भेट द्या
  • वेबसाईटवर बेनिफिशरी लिस्ट पर्यायावर क्लिक करा.
  • राज्य, जिल्हा, गट व गाव निवडून गेट रिपोर्ट बटनावर क्लिक करा. या पद्धतीचे अवलंब करून तुम्हाला पीएम किसान योजनेतून हप्ते मिळू शकतात.
  • लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *