10th & 12th Result Dates : महाराष्ट्र राज्यात लाखो विद्यार्थी दहावी आणि बारावीचे निकाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2025 मध्ये विद्यार्थ्यांच्या मनात निकालाची उत्सुकता आणि अपेक्षा वाढलेली दिसत आहे.
- शैक्षणिक मंडळाच्या परीक्षा यशस्वीरित्या पार पाडल्या असून निकालाची प्रतीक्षा सुरू आहे गेल्यावर्षी काय झाले 2024 मध्ये मी काय 21 मे रोजी लागला होता. त्यावेळी 93. 37% विद्यार्थी पास झाली होता.
- कोकण विभागाचा सर्वात चांगला निकाल 97.91% टक्के दिला होता.
- महाराष्ट्र दहावी बारावी या दोन मोठ्या परीक्षा होतात. परीक्षा फेब्रुवारी व मार्च 2025 मध्ये झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालक निकालाची वाट बघत आहे. सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली असते.

निकालाची माहिती (10th & 12th Result Dates)
बोर्डाचे शिक्षण अधिकारी म्हणले आहे की बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये मुलांनी लिहिले आहे. तपासून झाले आहे. आत्ता त्या गुणांची छपाई प्रिंटग सुरू आहे. एकदा छपाई झाली की लगेच निकाल जाहीर केला जाईल.
बोर्डाने सांगितले आहे की 12 वी निकाल 12 मे किंवा 13 मे लागणार 10 वी निकाल 15 मे किंवा 16 मे 2025 ला लागण्याची शक्यता आहे.
प्रत्येक मंडळाच्या परीक्षा वेळापत्रक वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे निकालाची तारीख ही वेगळी असते. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर जाऊन निकाल पहावा.
सरकारच डिजिलाॅकर इंडिया उपक्रमांतर्गत विद्यार्थी निकाल देखील पाहू शकता. दहावी आणि बारावीचे निकाल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहे. योग्य माहिती मार्गदर्शनाने विद्यार्थी आणि पालक तणाव मुक्त राहू शकतात.
निकाल कसाही असो फक्त एक पायरी आहे. संपूर्ण प्रवास नाही. यशस्वी भविष्यासाठी सतत शिकत राहणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीने किंवा क्षमतेनुसार पुढील शैक्षणिक दिशात पाऊल टाकावे. समाजाचा दबावापेक्षा स्वतःचे स्वप्न प्राधान्य करावे.
संकेतस्थळावर जाऊन रोल नंबर व अन्य माहिती भरावी लागेल विविध प्रकारचे बोर्ड परीक्षा घेतात जसे की स्टेट बोर्ड, सीबीएसई, आय सी एस, आणि केब्रिंज
बोर्ड सर्व बोर्डाच्या परीक्षा वेगवेगळ्या कालावधीत घेतल्या जातात त्यामुळे निकालाची तारीख ही वेगवेगळी असते.
परीक्षेचा निकाल समाधानकारक असला की विद्यार्थ्यांचे यश खूपच वाढते. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण होते.
दहावी आणि बारावीचा निकाल लागणार लवकरच दहावीचा निकाल 15 मे किंवा 16 मे आणि बारावीचा निकाल 12 मे व 13 मे ला निकाल असणार आहे.