100% Subsidy Scheme : शेळी पालन कर्ज योजना 2025 ही ग्रामीण उद्योगांसाठी महिला आणि युवकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
सरकारचा पुढाकाराचा लाभ घ्यावा आणि कमी गुणव त्तेत चांगला व्यवसाय सुरू करता येतो
योग्य नियोजक कठोर परिश्रम सरकारी साह्याने बकरी पालन व्यवसाय नक्कीच यशस्वी होऊ शकतो.तर आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जवळच्या बँक मध्ये संपर्क साधा

कोणत्या बँक देतात कर्ज (100% Subsidy Scheme)
योजनेअंतर्गत कर्ज पुरवणाऱ्या प्रमुख संस्था
- भारतीय स्टेट बँक SBi
- पंजाब नॅशनल बँक PNB
- बँक ऑफ बडोदा BOB
- केनरा बँक
- बँक ऑफ इंडिया, विविध ग्रामीण बँक
तर आपण आपल्या जवळच्या बँक मधून कर्ज घेऊ शकतो.
बकरी पालन कर्ज योजना ही एक विशेष आर्थिक साह्याने योजना आहे. योजनेच्या माध्यमातून सर्व व्यक्तींना बकरी पालन व्यवसाय सरकारने आर्थिक मदत केली जाते.
योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका बकरी पालन योजनेसाठी 10 लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवतात. महत्वाचे म्हणजेच कर्जावर सरकारकडून 50% ते 90% पर्यंत अनुदान मिळू शकते. त्यामुळे कर्जाचा बोजा कमी होतो.
100% Subsidy Scheme पात्रता
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण लागतात.
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- किमान वय 18 वर्ष असावे.
- बकरी पालनासाठी पुरेशी जागा चांगली मूलभूत सुविधा असाव्या.
- पूर्वीचे कोणते थकीत कर्ज नसावी.
- व्यवसाय योजना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी क्षमता
आवश्यक कागदपत्र (100% Subsidy Scheme)
- आधार कार्ड .
2.पॅन कार्ड - रहिवासी प्रमाणपत्र.
4 .उत्पन्नाचे प्रमाणपत्र. - जमिनीचे कागदपत्रे.
- बँक स्टेटमेंट( 6महिने)
- व्यवसाय योजना (प्रोजेक्ट रिपोर्ट )
8.पासपोर्ट आकाराचे फोटो. - जातीचे प्रमाणपत्र ,इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रस अर्ज सादर करा.
कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट आपल्या खात्यामध्ये जमा होईल. व्यवसाय योजना तयार करणे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा.
बकरी पालनाचे उद्दिष्टे (100% Subsidy Scheme)
पारंपारिक गुंतवणूक, अपेक्षित उत्पन्न व खर्च,
विपणन योजना,
जोखीम व्यवस्थापन ,इत्यादी उद्दिष्टे आहेत
योजनेचे नाव | अनुदानची रक्कम | पात्रता | अर्ज कशा प्रकारे करावा | अधिकृत वेबसाईट |
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत | 100% (अनुदान काही प्रकल्पांसाठी) | शेतकरी तसेच SHG उद्योजक | अर्ज प्रक्रियेसाठी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय मध्ये संपर्क साधा | ahd.maharashtra.gov.in |
नाबार्ड पशुपालन कर्ज योजना अंतर्गत | 25% पासून तर 33% पर्यंत अनुदान तसेच कर्ज | सर्वसामान्य नागरिक तसेच मागासवर्गासाठी | बँक मार्फत अर्ज अन्यथा / नाबार्ड सल्ला केंद्र | nabard.org |
कृषी उद्योजक योजना, गोकुळ योजना | प्रकल्पांच्या आधारावरती 50 ते 100% पर्यंत अनुदान | ग्रामीण भागातील तसेच इच्छुक तरुण उमेदवारांकरिता | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच जिल्हा कृषी कार्यालय | स्थानिक कृषी कार्यालय अथवा पंचायत समिती येथे संपर्क साधा |
खादी तसेच ग्राम उद्योग मंडळ योजना | 30 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान | स्वयंरोजगार त्याचप्रमाणे इच्छुक व ग्रामीण भागातील युवक | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व कार्यालयामध्ये संपर्क साधावा | mskgb.in |
1.निर्तीयाची संधी
- मूल्यवधित उत्पादने
3.ऑगॅनिक बकरी फार्मिंग - पर्यटनासह एकत्रित व्यवसाय ऑनलाइन विपणन संधी
शेळी पालनासाठी शेतकऱ्यांना सरकार देताय 10 लाख रुपये अनुदान
आजच्या काळात अनेक तरुण उद्योजक व शेतकरी स्वतः व्यवसाय करू शकता .(100% Subsidy Scheme) पशुपालन हा असा व्यवसाय ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि महिलांसाठी उत्तम पर्याय ठरतो आहे. व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने विशेष बकरी पालन कर्ज योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा.
यशस्वी व्यवसाय उभारले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील एक महिला उद्योजकाने 5 लाख रुपये कर्ज घेऊन 50 बकऱ्यांचा फार्म सुरु केला .वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
आपण महाराष्ट्रातील उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा.
अनुदान व सवलती
राज्य सरकारने वेगवेगळ्या अनुदान दर ठरवल्या आहे.
1.सामान्य वर्ग 50 टक्के अनुदान
2.अनुसूचित जाती जमाती 75 टक्के अनुदान
- महिला उद्योजक 60 ते 75 टक्के अनुदान
- अल्पसंख्या वर्ग 60 टक्के अनुदान
सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ तुमच्या उज्वल भविष्यासाठी योजना