सरकारकडून पशुपालकांना खुशखबर कडबा कुट्टी मशीन वर आता इतकं अनुदान मिळणार! Kadba Kutti Anudan

Kadba Kutti Anudan: आपल्याला शेतीत दूध व्यवसायाला महत्त्व स्थान आहे.जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अधिक दूध उत्पादनासाठी पोषक चारा आवश्यक असतो. परंतु हाताने चारा कटिंग करणे हे अत्यंत वेळखाऊ आणि श्रमदायक काम आहे. यामुळे संस्थेचे उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक उपयुक्त योजना सुरू केलेली आहे. योजनेचे नाव आहे. कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना.

Kadaba kutti anudana
Kadaba kutti anudana

योजनेचा उद्देश व फायदे Kadba Kutti Anudan

योजना कृषी विभागाच्या कृषी यंत्रकरण अभियानाच्या एक भाग आहे.शेतकऱ्यांना आधुनिक साधन उपलब्ध करून देणे. आणि त्यांच्या श्रमाची बचत करणे, या मागचा मुख्य हेतू आहे.कडबा कुट्टी मशीनमुळे चारा लहान व बारीक होतो.अशा चार यांमुळे जनावरांना तो सहज खाता येतो. त्यांच्या पचनक्रियेत सुधारणा होते. आणि परिणामी दूध उत्पादनात वाढ होते. योजनेमुळे शेतातील कामाचा वेग वाढतो. उत्पादन क्षमता उंच होते.

कोण अर्ज करू शकतो आणि किती अनुदान मिळणार ?Kadba Kutti Anudan

योजनेसाठी महाराष्ट्रातले कोणतीही शेतकरी अर्ज करू शकता. मात्र,त्यांच्या नावावर स्वतःची शेती असणे आवश्यक आहे.सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. योजनेत वेगवेगळ्या प्रवर्गानुसार अनुदान दिल जात आहे.अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना मशीनच्या किमतीत 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.इतर सर्वसाधारण प्रवर्गा शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान एका शेतकऱ्याला कमाल 20,000 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळालेले होते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाते.

अर्ज कसा करावा Kadba Kutti Anudan

योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे.शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाची धावपळ करण्याची गरज नाही. अर्ज करण्यासाठी सर्व महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. आधार कार्ड,क्रमांक बँक खातेशी जोडलेला असणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यास कृषी यांत्रिकीकरण या पर्यायाखाली कडबा कुट्टी मशीनची निवड अर्ज भरणा येतो.अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते तपशील सातबारा मोबाईल नंबर क्रमांक जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास तयार ठेवावे लागणार आहे.

निवड प्रक्रिया व महत्त्वाचे नियम Kadba Kutti Anudan

अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते निवड झाल्यावर शेतकऱ्यांना मोबाईल मेसेज किंवा पोर्टल संदेश मिळतो . प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मशीन खरेदी करता येते. अन्यथा आधी खरेदी केलेले मशीनवर अनुदान मिळणार नाही.

अनुदान मिळण्याची अंतिम पायरी Kadba Kutti Anudan

पूर्णसंमती पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत अधिकृत विक्रेतांकडून मशीन खरेदी करावे लागते.खरेदी करताना मूळ बिल जीएसटी पावती आणि मशीनचा फोटो ठेवणे आवश्यक. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतावर भेट देऊन, पडताळणी करताना संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.

ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त आहे Kadba Kutti Anudan

योजना शेतकऱ्यांच्या श्रमांची बचत करते, वेळ वाचवते आणि दुधाळ व्यवसायाला गती देते. योग्य माहिती घेऊन आणि नियमासनुसार अर्ज केल्यास प्रत्येक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतो.त्यामुळे दूधव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.लवकर अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *